पिंपरी चिंचवड, ता. १९: प्रियदर्शनी स्कूल, मोशी यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीच्या (CSR) उपक्रमांतर्गत “एक मुठी अन्न” या...
#education
पिंपळे सौदागर, ता. ३ – चॅलेंजर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ईश्वर पाटील (इयत्ता 2 री) याने जी.के. गुरुकुल...
पिंपरी चिंचवड, ता. ३०: दिनांक 27 सप्टेंबर रोजी मा. वि.केशवनगर भाग, शाळा रावेत आणि रोटरी क्लब ऑफ...
पिंपरी चिंचवड, ता. ३०: जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय...
पिंपळे सौदागर, ता. १५ : शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग कामगिरी करणाऱ्या चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी तेजल यादव...
पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि...
पिंपळे सौदागर, ता. ११ – विरश्री शाखा राष्ट्रसेविका समिती पिंपळे सौदागर यांच्या वतीने चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक...
पिंपरी चिंचवड , ता. १०: महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी आरूषी अशोक खेत्रे...
पिंपरी चिंचवड, ता.१०: मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकी शाखांपैकी सर्वांत जुनी आणिमूलभूत शाखा मानली जाते. ही शाखा यंत्रसामग्री, ऊर्जा प्रणाली, उत्पादनतंत्रज्ञान, औद्योगिक यंत्रणा आणि स्वयंचलित प्रणाली यांचा अभ्यास करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे एकत्रित ज्ञान वापरून विविध उद्योगांत अचूकउपाय शोधणे हे मेकॅनिकल अभियंत्याचे कार्य असते. त्यामुळेच याशाखेतील पदवीधरांसाठी देशात आणि परदेशात भरपूर संधी उपलब्धआहेत. या लेखामध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेचा करिअरसंधी, उदयोन्मुख क्षेत्रे, उद्योजकतेतील संधी आणि मेकॅनिकल अभियंत्यांनालागणारे महत्त्वाचे कौशल्य या सर्व बाबींचा सखोल विचार करणार आहोत. A. भारतातील...
पिंपळे सौदागर, ता.६ : चॅलेंजर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी शनाया सोनवणे हिने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण...
