Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

suwarna gaware 17/05/2026
74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088
Spread the love

चिंचवडमध्ये भव्य कामगार मेळावा उत्साहात संपन्न ; श्रम प्रतिष्ठा गौरव पुरस्कार, सुरक्षा साधने व शिष्यवृत्ती लाभांचे वाटप.

पिंपरी, दि. १७ : पिंपरी चिंचवड कामगार नगरी, औद्योगिक नगरी आहे आणि यामुळे कामगारांचे प्रश्न विविध आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तमाम महाराष्ट्रातील संघटित व असंघटित कामगारांना न्याय व योजनाचा लाभ देण्यासाठी कामगारांचे प्रश्न घेऊन विधानसभेमध्ये नक्की मांडणार असे आश्वासन आमदार महेश दादा लांडगे यांनी दिले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य आणि क्रांती कष्टकरी असंघटित कामगार संघ यांच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य कामगार मेळावा चिंचवड येथील संभाजीनगर येथे थरमॅक्स चौकात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या मेळाव्याची सुरुवात ‘आता उठवू सारे रान’ या गीताने केली.

कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक निलेश नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, जालना जिल्हाध्यक्ष भगवान काळे, हिंदुराव पाटील, गोरख पाटील, किरण साडेकर, राजू बिराजदार, सचिन नागणे, जनाबाई वाघमारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


लांडगे पुढे म्हणाले की कामगारांच्या वेगवेगळे प्रश्न असतात त्यांच्याशी माझाही संवाद असतो संघटना काम करते म्हणून विविध घटकांना न्याय मिळत असतात अशा संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे आपले कर्तव्य आहे. बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे


नखाते यांनी “समाजाच्या प्रगतीचा पाया हा श्रमिकांच्या कष्टांवर उभा असतो. कामगार, रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध समस्या मांडल्या.

यावेळी सामाजिक प्रतिष्ठेला बळ देण्यासाठी “श्रम प्रतिष्ठा गौरव पुरस्कार वितरण सोहळा” पार पडला. श्रम प्रतिष्ठा गौरव हा पुरस्कार घरेलू कामगार पायल चव्हाण, हातगाडी चालक रामभाऊ हाके, रिक्षा चालक महादेव सोनवणे, बांधकाम कामगार बबन बहिरवाल, सुरक्षा रक्षक शंकर बुरख, स्वच्छता कामगार अनुरथ साबळे, शव वाहिका वाहन चालक काकासाहेब भोईटे यांना देण्यात आला, तसेच उत्कृष्ट महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्यात आला.

तसेच कामगारांना विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, कामगारांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेले विशेष प्राविण्य याबाबत त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच कामगारांच्या पाल्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचे धनादेश (चेक) प्रदान करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज निलवर्ण, राजेश माने, सुरज देशमाने, बालाजी लोखंडे, नाना कसबे, तुषार घाटुळे, वृषाली पाटणे, माधुरी जलमूलवार, अर्चना कांबळे, लक्ष्मी गायकवाड, सुनिता पोतदार यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नाडे तर आभार सुनील भोसले यांनी मानले.

कष्टकरी, कामगार, फेरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील हजारो कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कामगार एकजुटीचे भव्य शक्तीप्रदर्शन घडवून आणले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 26
Tags: #employment #Rojgar #आमदार महेश लांडगे #काशीनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: नेपाळमधील ७ व्या आशियाई / आंतरराष्ट्रीय सवात चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका; महाराष्ट्राच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
Next: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.