पिंपरी चिंचवड, ता. ११ : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी...
Pcmc
तळेगाव ढमढेरे, ता.११: क्रांती दिनाच्या निमित्ताने (१० ऑगस्ट रोजी) क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे स्मृती स्थळ,तळेगाव ढमढेरे येथे...
पिंपरी चिंचवड , ता. १०: महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी आरूषी अशोक खेत्रे...
पिंपरी चिंचवड, ता.१०: मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकी शाखांपैकी सर्वांत जुनी आणिमूलभूत शाखा मानली जाते. ही शाखा यंत्रसामग्री, ऊर्जा प्रणाली, उत्पादनतंत्रज्ञान, औद्योगिक यंत्रणा आणि स्वयंचलित प्रणाली यांचा अभ्यास करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे एकत्रित ज्ञान वापरून विविध उद्योगांत अचूकउपाय शोधणे हे मेकॅनिकल अभियंत्याचे कार्य असते. त्यामुळेच याशाखेतील पदवीधरांसाठी देशात आणि परदेशात भरपूर संधी उपलब्धआहेत. या लेखामध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेचा करिअरसंधी, उदयोन्मुख क्षेत्रे, उद्योजकतेतील संधी आणि मेकॅनिकल अभियंत्यांनालागणारे महत्त्वाचे कौशल्य या सर्व बाबींचा सखोल विचार करणार आहोत. A. भारतातील...
पिंपळे सौदागर, ता.१० – रक्षाबंधनाच्या निमित्ताने चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी डॉक्टर, अत्यावश्यक सेवा कर्मचारी तसेच बस ड्रायव्हर...
पिंपरी चिंचवड, ता.१० : शिवसेनेच्या वतीने निगडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. छत्री वाटपामागील आदर...
पिंपळे सौदागर, ता.६ : चॅलेंजर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी शनाया सोनवणे हिने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण...
पिंपरी, दि.५ : विकास नियोजन विशेष घटक पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपसंचालक (नगररचना) व मा.आयुक्त,प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड...
चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक लॅब माध्यमातून मुंबई...
श्रावण मासात भक्तिरसाने नटलेला “स्वरश्रृंखला” भजन महोत्सव! “स्वरश्रृंखला” — श्रद्धा, सूर आणि संस्कृतीचा भक्तिमय संगम! “स्वरश्रृंखला” मध्ये...
