Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आमदार शंकर जगताप यांच्याकडे पक्ष नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी!
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आमदार शंकर जगताप यांच्याकडे पक्ष नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी!

suwarna gaware 05/11/2025
082E3D9C-4009-40F3-87DA-B0CD241549FA
Spread the love
  • आमदार शंकर जगताप सांभाळणार पिंपरी चिंचवडची कमान
  • १२८ नगरसदस्य; आमदार जगताप यांच्याकडे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी

पिंपरी, 5 नोव्हेंबर (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुका केंद्रस्थानी ठेवत मोठी घोषणा केली.

जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करताना पिंपरी चिंचवड शहरातील आगामी निवडणुकांची मोठी जबाबदारी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. शहराचे निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-2025 करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड हा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र भाजपच्या माध्यमातून लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून पिंपरी चिंचवडचा गड भाजपाचा बालेकिल्ला म्हणून प्रस्थापित केला.

2017 मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप पिंपरी चिंचवडमध्ये मोठा पक्ष म्हणून पुढे आला. थम्पिंग मेजॉरिटीने भाजपने तब्बल 77 नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात नेले. भाजपाला पहिला महापौर या शहराला लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली मिळाला.

दरम्यान शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या आणि संघटन कौशल्य, व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे कसब असलेल्या चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्यावर भाजपने विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप आगामी निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड शहराची कमान सांभाळणार आहेत. शहरामध्ये महापालिका निवडणुकीसाठी 128 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
………

जगताप यांच्याबद्दल विश्वासाची मोहर

पिंपरी चिंचवड शहराचे नाव विकसित शहरांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. या शहराच्या गरजा, पुढील पन्नास वर्षाचे नियोजन, भाजपाच्या संकल्पनेतील विकसित शहर या दृष्टिकोनातून भाजपला या शहरांमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलवायचे आहे. त्या दृष्टीने उच्च विद्या विभूषित असलेल्या उमद्या नेतृत्वाकडे प्रदेश नेतृत्वाने मोठी जबाबदारी दिली आहे. या दृष्टीने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पडतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

………

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक–2025 करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाने जिल्हा निवडणूक प्रमुख व प्रभारी यांची घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर मला पिंपरी-चिंचवड शहर कार्यक्षेत्रात “निवडणूक प्रमुखपदी” नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची व अभिमानाची बाब आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. हा विश्वास सार्थ ठरेल याची मी ग्वाही देतो.


या निवडणुकांसाठी मायक्रो प्लॅनिंग, कार्यकर्त्यांचे संघटन, पदाधिकाऱ्यांचा संवाद आणि सहकार्याने भारतीय जनता पक्षाचे कार्य व जनकल्याणकारी योजना प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी अखंडपणे कार्यरत राहीन.
…….

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 57
Tags: #devendra phadanvis #election #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025 ला यशस्वी समारोप
Next: डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्यातर्फे ‘वन हेल्थ जनजागृती  उपक्रमाची सुरवात

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.