Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 26/11/2025
c723f0c8-6454-4186-a7ae-d92125b89b3d
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. २६: पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे संविधान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास विविध मान्यवर अधिवक्त्यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान पुस्तिका व प्रास्ताविकेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमामध्ये अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिनकर बारणे व सभासद अ‍ॅड. धम्मराज साळवे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थित सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही मान्यवरांनी भारतीय संविधानाची महान परंपरा, त्यातील मूल्यं, न्यायव्यवस्थेची अधिष्ठानं आणि नागरिकांच्या कर्तव्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

त्याचबरोबर बारचे अध्यक्ष अ‍ॅड. गौरव वाळुंज यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि संविधानातील इतर मूल्यांचे तंतोतंत पालन प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन हे अ‍ॅड. उमेश खंदारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सामूहिक वाचनादरम्यान सर्व उपस्थितांनी संविधानातील तत्त्वांची पुनःप्रतिज्ञा करत भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या आभारप्रदर्शन अ‍ॅड. संकेत सरोदे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व वकील बांधवांचे, संयोजकांचे व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे संविधान दिनाचा हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

यावेळी बारचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिनकर बारणे, अ‍ॅड. सुदाम साने, माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. योगेश थंबा, विद्यमान उपाध्यक्ष अ‍ॅड.अनिल पवार, अ‍ॅड. रीना मगदूम, ज्येष्ठ विधीज्ञ वालेचा सर, अ‍ॅड. गणेश राऊत, अ‍ॅड. संतोष मोरे, अ‍ॅड. विकास शर्मा, अ‍ॅड. सौरभ काटे, अ‍ॅड. सनी काटे व मोठ्या प्रमाणात वकील बांधव उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 39
Tags: #baarassociation #savidhaan #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: महावितरण पिंपरी चिंचवड मंडल कार्यालय स्थापन करा !
Next: सिंधी बांधवाकडून साधू टि एल वासवानी यांच्या १४६ व्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली

Related Stories

IMG_6147
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

suwarna gaware 13/06/2026
19c11ffc-ba44-4efb-8911-af28699caa4c
  • Daily Breaking News
  • Education

प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन

suwarna gaware 13/06/2026
e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार IMG_6147 1

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

13/06/2026
प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन 19c11ffc-ba44-4efb-8911-af28699caa4c 2

प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन

13/06/2026
मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 3

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 4

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 5

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

IMG_6147
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

suwarna gaware 13/06/2026
19c11ffc-ba44-4efb-8911-af28699caa4c
  • Daily Breaking News
  • Education

प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन

suwarna gaware 13/06/2026
e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार
  • प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन
  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.