Skip to content
11/10/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका
  • Daily Breaking News

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

suwarna gaware 06/10/2026
3e6a2276-66ab-447a-a543-84ae885ef563
Spread the love

पिंपरी, दि. ६ : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांसह नागरिकांच्या अनेक गंभीर समस्या कायम असताना महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी हे नऊ दिवसांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर गेल्याने कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी “शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर,” अशा शब्दांत टीका केली आहे.

दक्षिण कोरियातील साउथ सेल येथे ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या परिषदेत डिजिटल वॉटर एक्सलेटर प्रोग्रॅमसाठी आयुक्त सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना पाण्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नखाते यांनी म्हटले.

शहरातील नागरिकांच्या महत्त्वाच्या कामासाठी भेटण्यासाठी आयुक्तांनी मंगळवार आणि गुरुवार हे भेटीचे दिवस निश्चित केले आहेत; मात्र या दिवशीही आयुक्त नागरिकांना भेटत नसल्याने आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. आयुक्त शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी भेटत नसताना अशा परिस्थितीत परदेश दौरा कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शहरातील कचरा प्रश्नावरही नखाते यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. महापालिकेच्या दहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्यास अनेकांकडून विरोध होत असतानाच शहरातील विविध भागांत कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे. प्रत्यक्षात शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सफाई कामगार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे नखाते यांनी नमूद केले.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अपघातांची समस्या आणि महापालिका रुग्णालयांमधील उपचार व सुविधांशी संबंधित अडचणी याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना प्रशासनाने या प्रश्नांना प्राधान्य देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त विजय सूर्यवंशी हे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून सामान्य नागरिक, गरीब, कष्टकरी, कामगार , गृहप्रकल्प लाभार्थी आणि हॉकर्स यांच्या प्रश्नांबाबत आयुक्त असंवेदनशील असल्याची भावना निर्माण झाली आहे. शहराच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना प्रशासनातील प्रमुख अधिकारी परदेश दौऱ्यावर असणे नागरिकांच्या दृष्टीने चिंतेचे आहे.

तसेच आयुक्तांनी कोरिया दौऱ्यावरून परतताना शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी काही ठोस योजना आणि शहराच्या हिताचे नावलौकिकाचे एखादे गिफ्ट घेऊन यावे, असेही काशिनाथ नखाते यांनी म्हटले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 8
Tags: #citizen #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: फेरीवाला कायदा अंमलबजावणीसाठी ताकदीने लढू –  शक्तिमान घोष
Next: चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

Related Stories

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न 08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae 1

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

10/10/2026
IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी Screenshot 2

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

09/10/2026
डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते 196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478 3

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

09/10/2026
चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश! 9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a 4

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

07/10/2026
शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका 3e6a2276-66ab-447a-a543-84ae885ef563 5

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

06/10/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026
9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

suwarna gaware 07/10/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न
  • IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी
  • डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!
  • शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.