Skip to content
10/10/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
Screenshot

Screenshot

Spread the love

पुणे, दि. ९ ऑक्टोबर 2026: इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सोसायटी (IDTRS), पुणे येथे ब्रिजस्टोन इंडियाच्या सी. एस. आरउपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम उत्साहात पार पडला. २०२६ – २७ च्या सहा बॅचेस मधून 142 युवकांनी सारथी मध्ये अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केले आहे.

या कार्यक्रमाला ब्रिजस्टोन इंडियाच्या सी. एस. आर कंट्रीहेड रानू कुलश्रेष्ठा, सीएसआर प्रादेशिक प्रकल्प विशेषज्ञ सैफुल हक, सीएसआर प्रादेशिक प्रकल्प विशेषज्ञ नितिका गुल्हाने, तसेच परिवहन कार्यालय (आर.टी.ओ) पुणे चे प्रादेशिक मोटार वाहन निरीक्षक सागर पाटील, प्रादेशिक मोटार वाहन निरीक्षक वाहिद चाऊस आणि IDTRS पुणेचे प्राचार्य संजय ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनी यावेळी प्रशिक्षणादरम्यानचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. प्रशिक्षणामुळे वाहन चालविण्याचे कौशल्य, रस्ता सुरक्षेबाबतची जाणीव, आत्मविश्वास आणि व्यावसायिक शिस्त विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या भविष्यातील रोजगार आणि करिअरविषयक योजनाही व्यक्त केल्या.

Screenshot

प्रोजेक्ट सारथीअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना रस्त्याची ओळख व रस्त्याविषयी माहिती, धोकादायक रसायने व पदार्थांची सुरक्षित वाहतूक, इंधन कार्यक्षमता, रस्ते वाहतुकीचे नियम व विनियम, बचावात्मक व सुरक्षित वाहनचालन, प्रथमोपचार, वाहन सुरक्षा, वाहनाची तांत्रिक माहितीआणि वाहन कार्यशाळेला प्रत्यक्ष भेट यांसह सुरक्षित व जबाबदार वाहनचालनेसाठी आवश्यक विविध विषयांचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी ब्रिजस्टोन सी. एस. आर कंट्रीहेड रानू कुलश्रेष्ठा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरक्षित वाहनचालना ही प्रत्येक चालकाची महत्त्वाची जबाबदारी असून, वाहन चालविताना नेहमी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सर्व चालकांनी सुरक्षित वाहनचालनासोबतच आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले. चालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बी.एस. आय.डी. सारथी आरोग्य केंद्रे निगडी, तळोजा आणि इंदोर येथे स्थापन करण्यात आली असून, या केंद्रांमार्फत चालकांसाठी डोळ्यांची तपासणी व आरोग्य तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात आली.

प्रादेशिक मोटार वाहन निरीक्षक सागर पाटील यांनी IDTRS हे दर्जेदार वाहनचालक प्रशिक्षण देणारे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र असल्याचे सांगत व्यावसायिक व सुरक्षित चालक घडविण्यात अशा प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्राचार्य संजय ससाणे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देत, प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञान व कौशल्याचा योग्य वापर केल्यास ते कुशल, सुरक्षित आणि जबाबदार व्यावसायिक वाहनचालक म्हणून यशस्वी होतील, असे मार्गदर्शन केले. तसेच या व्यवसायात येण्यासाठी इतर तरुणांसाठी अपील केले.

तसेच आय.डी.टी.आर येथे छत्रपती शाहू मानव संसाधन विकास व संशोधन (सारथी) तर्फे सुरु होत असलेल्या प्रशिक्षणाची माहिती देऊन आय.डी.टी.आर सारख्या  प्रगल्भ संस्थांकडून चालक प्रशिक्षण.

समारंभात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण पूर्णत्व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 
कार्क्रमास आय.डी.टी.आर चे प्रशासकीय अधिकारी के.एस.बिराजदार, प्रशिक्षक समन्वयक दिनेश मंडोरे सह प्रोजेक्ट समन्वयक स्नेहल माहुलकर आणि प्रशिक्षक वर्ग उपस्तिथ होता.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 4
Tags: #ITDR #kasarwadi #Roadsafety Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते
Next: कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

Related Stories

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026
9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

suwarna gaware 07/10/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न 08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae 1

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

10/10/2026
IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी Screenshot 2

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

09/10/2026
डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते 196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478 3

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

09/10/2026
चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश! 9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a 4

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

07/10/2026
शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका 3e6a2276-66ab-447a-a543-84ae885ef563 5

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

06/10/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026
9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

suwarna gaware 07/10/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न
  • IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी
  • डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!
  • शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.