Skip to content
15/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

suwarna gaware 11/07/2025
10ef4c35-8526-495f-8ef9-a055400ac2ba
Spread the love

पिंपळे सौदागर, दि.११: – येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये १०जुन रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वावर भाषण, गाणी, कविता आणि योग नृत्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी गुरुवंदना गीत गायले. शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केले.

शाळेच्या उपसंचालिका सौ.अनिता काटे यांनी विध्यार्थ्यांना संभोधित करताना आपल्या आयुष्यात गुरूंचे किती महत्व आहे हे पटवून दिले. त्याच बरोबर “गुरु हे तेच असतात जे आज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला आत्मज्ञानाकडे नेतात” हा संदेश त्यांनी दिला.

त्याचबरोबर शाळेचे संचालक श्री संदीप काटे सरांनी आपल्या भाषणातून गुरूंचे जीवनातील स्थान स्पष्ट करून विद्यार्थ्यांना सदैव गुरूंचा आदर करण्याचे महत्त्व सांगितले.

हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 47
Tags: #challengerpublicschool #pimplesaudagar Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: निगडी प्राधिकरणा मधील ज्येष्ठ नागरिक संघातील 55 ज्येष्ठ नागरिकांची मुंबई विधानसभा गृहाला भेट
Next: पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे निरोप समारंभ संपन्न

Related Stories

38d97ade-9d85-4a57-8876-92c190d94e7c
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

कौशल्य विकास अभियानातून कामगारांची प्रगती – आण्णा बनसोडे

suwarna gaware 15/06/2026
IMG_6147
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

HAL CLARIFIES MISLEADING REPORTS; REAFFIRMS OPERATIONAL STATUS, SCHEDULE-M COMPLIANCE AND COMMITMENT TO GOOD GOVERNANCE 

suwarna gaware 13/06/2026
IMG_6147
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

suwarna gaware 13/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

कौशल्य विकास अभियानातून कामगारांची प्रगती – आण्णा बनसोडे 38d97ade-9d85-4a57-8876-92c190d94e7c 1

कौशल्य विकास अभियानातून कामगारांची प्रगती – आण्णा बनसोडे

15/06/2026
HAL CLARIFIES MISLEADING REPORTS; REAFFIRMS OPERATIONAL STATUS, SCHEDULE-M COMPLIANCE AND COMMITMENT TO GOOD GOVERNANCE  IMG_6147 2

HAL CLARIFIES MISLEADING REPORTS; REAFFIRMS OPERATIONAL STATUS, SCHEDULE-M COMPLIANCE AND COMMITMENT TO GOOD GOVERNANCE 

13/06/2026
हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार IMG_6147 3

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

13/06/2026
प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन 19c11ffc-ba44-4efb-8911-af28699caa4c 4

प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन

13/06/2026
मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 5

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

38d97ade-9d85-4a57-8876-92c190d94e7c
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

कौशल्य विकास अभियानातून कामगारांची प्रगती – आण्णा बनसोडे

suwarna gaware 15/06/2026
IMG_6147
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

HAL CLARIFIES MISLEADING REPORTS; REAFFIRMS OPERATIONAL STATUS, SCHEDULE-M COMPLIANCE AND COMMITMENT TO GOOD GOVERNANCE 

suwarna gaware 13/06/2026
IMG_6147
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार

suwarna gaware 13/06/2026
19c11ffc-ba44-4efb-8911-af28699caa4c
  • Daily Breaking News
  • Education

प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन

suwarna gaware 13/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • कौशल्य विकास अभियानातून कामगारांची प्रगती – आण्णा बनसोडे
  • HAL CLARIFIES MISLEADING REPORTS; REAFFIRMS OPERATIONAL STATUS, SCHEDULE-M COMPLIANCE AND COMMITMENT TO GOOD GOVERNANCE 
  • हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (HAL) कडून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन; कार्यरत स्थिती, सुधारित शेड्यूल-M अनुपालन आणि सुशासनाप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार
  • प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थीनी भाविक अहिरे; भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन
  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.