Skip to content
11/10/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे निरोप समारंभ संपन्न
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे निरोप समारंभ संपन्न

suwarna gaware 11/07/2025
66b56589-0e7e-4570-b943-2bdc503fee13
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. ११: पिंपरी न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांची नियमित बदली अहिल्यानगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे पिंपरी न्यायालयातील बार रूम येथे पार पडला.

पिंपरी न्यायालयात तीन वर्षे ११ महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला असून पिंपरी न्यायालयात काम करीत असताना सर्व वकिलांनी सहकार्य केले याबद्दल ॲड. सीमा शेख यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. गिरीष बारगाजे, ॲड. क्रांती कुरळे, ॲड. पूजा इंगळे, ॲड. सुरज मोहिते, ॲड. रूपाली साखरकर, ॲड. प्राजक्ता पिसाळ यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे ॲड. अतिष लांडगे, बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुजाता बिडकर, ॲड. सारिका परदेशी, ॲड. तारा नायर, ॲड. चित्रा फुगे, ॲड. आस्मा मुजावर, ॲड. अतुल कांबळे, ॲड. सुषमा बोरसे, ॲड. अनिल शेजवानी, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. शंकर पिल्ले, ॲड. योगेश माळेवाडी व वकील बांधव उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे, मा. सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. रिना मगदूम, सदस्य ॲड. संकेत सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. उमेश खंदारे यांनी तर आभार ॲड. संकेत सरोदे यांनी मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 55
Tags: #advocates #baarassociation #law Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
Next: दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात खडाजंगी!

Related Stories

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न 08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae 1

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

10/10/2026
IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी Screenshot 2

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

09/10/2026
डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते 196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478 3

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

09/10/2026
चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश! 9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a 4

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

07/10/2026
शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका 3e6a2276-66ab-447a-a543-84ae885ef563 5

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

06/10/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026
9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

suwarna gaware 07/10/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न
  • IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी
  • डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!
  • शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.