Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
  • Cultural
  • Poilitical

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

suwarna gaware 05/06/2026
1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25
Spread the love


दिघी, दि. ५ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संत सेवालाल महाराज मंदिर परिसर, फुगे वस्ती, दिघी येथे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या आयोजनातून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. “चला वृक्षारोपण करूया, निसर्ग जपूया” या संकल्पनेतून नागरिक, महिला, युवक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


यावेळी नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर राबविलेल्या स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनांचा उल्लेख करत प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.


आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी मतदारसंघात विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती निर्माण करण्याबरोबरच भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


कार्यक्रमास नगरसेवक श्री.सागरभैय्या गवळी, नगरसेवक श्री.विकास भाऊ डोळस, नगरसेवक श्री. कृष्णा सुरकुले भाजपा वरीष्ठ उपाध्यक्ष श्री. संजय पटणी मंडलाध्यक्ष श्री प्रमोद परदेशी, जेष्ठ मार्गदर्शक श्री रविंद्र नांदुरकर ज्येष्ठ मार्गदर्शिका रोहिणीताई मांढरे,प्रभाग पाच महिला मोर्चा, अध्यक्षा सौ स्वातीताई शिर्के उपाध्यक्ष सौ. मनीषाताई गंगणे, सौ. उषाताई सिनलकर, सौ. सुनीता चव्हाण, सौ. सविता चव्हाण, सौ.सविता जाधव, सौ.पूजा राठोड, सौ.छाया चव्हाण, सौ.सोनाली चव्हाण, गोर बंजारा सामाजिक संस्था दिघी भोसरी श्री संत सेवालाल महाराज मंदिर कमिटी अध्यक्ष श्री. रामसिंग तारू खेतावत कमिटी सचिव श्री. किशोर चव्हाण, उपाध्यक्ष श्री.गोपाल खेतावत, खजिनदार श्री.विठ्ठल चव्हाण, उपखजिनदार श्री.व्यंकटेश पवार श्री. भरत देवराम जाधव , सामाजिक कार्यकर्ते श्री रामेश्वर शिर्के, श्री.राजेश टोपे , श्री.शंकर खैरे, श्री. अभिजीत तापकीर, महानगरपालिका उद्यान विभाग सहाय्यक अधीक्षक श्री. राजेश वसावे साहेब, उद्यान सहाय्यक श्री सचिन शिनगारे आदी मान्यवर तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 27
Tags: #kavitabhongale #world environment day #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
Next: निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

Related Stories

d8c6fb7c-76a4-43d2-b1dd-d1071bc6d8ff
  • Cultural
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

suwarna gaware 30/07/2026
a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.