


पिंपरी, दि. १४: पिपरी चिचवड महापालिका सेवकाची सहकारी पतसस्थेचा ५४ वा ” वर्धापन दिन” सोमवार दिनाक १३ जुलै २०२६ रोजी संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला.

सस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन संस्थेच्या सभासदाना अल्पोपहार व चहापानाचा कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. त्याला मोठ्या प्रमाणात ऊर्युत प्रतिसाद मिळाला. सस्थेच्या वर्धापन दिनानिमीत्त सचालक मंडळाची महत्वाची सभा आयोजित करणेत आली होती. सस्थेने रक्तदान शिबीर आयोजित करणेत आले होते.
सदर शिबीराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक मा. महापौर रविभाऊ लाडगे याचे हस्ते करणेत आले. रक्तदात्यानी उत्र्युत प्रतिसाद दिला. यावेळी मा. अध्यक्ष शशिकात ऊर्फ बबनराव झिजुर्डे यानी संस्थेविषयी माहिती दिली यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिवाजी येळवडे (चेअरमन), ज्ञानेश्वर शिंदे (व्हा.चेअरमन), विश्वनाथ लाडगे (सेक्रेटरी) अभिषेक फुगे (खजिनदार) व संचालक सनी कदम, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकात भोईर, विजय नलावडे, अनिल लखन, विजया कांबळे, कृष्णा पारगे, सदीप कापसे, योगेश रानवडे, विजय मुडे, वैभव देवकर, विशाल भुजबळ, गणेश गवळी, युनुस पगडीवाले व सल्लागार मनोज माछरे, महादेव बोत्रे, दिंगबर चिचवडे, धमेद्र शिंदे, सजय कापसे, नंदकुमार इदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मगेश क्लापुरे, विशाल बानेकर, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सूरज टिंगरे, दत्ता ढगे, मदन चिचवडे, किसन आरजे, प्रमोद अंबपकर, सुहास ताक्वले, भाऊसाहेब शेलार, किशोर आठवाल, गौतम पायाळ, गौतम भालेराव, राकेश चव्हाण व संस्थेच्या माजी चेअरमन चारुशिला जोशी व नितीन समगीर आदी उपस्थित होते.
आज रोजी मोठ्या प्रमाणावर सभासदांनी पतसस्थेला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व सुधारित कामकाजाचे कौतुक केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
