Skip to content
23/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Cultural
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 13/03/2026
66511d67-aad7-46ba-9852-baf9fc788c8a
Spread the love

पिंपरी, दि. १३: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक ८ मार्च, २०२६ रोजी वीर संभाजी जेष्ठ नागरिक संघ रहाटणी, पिंपळे सौदागर यांच्या वतीने चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व स्वागत गीताने करण्यात आली .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाज प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे यांनी आईच्या काळजातूनः अशी संकल्पना घेऊन शिवबाची जिजाऊ, व्हय म्या सावित्री, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि म्या सायबाची रमा (सूर्याची सावली) असे विविध एकपात्री प्रयोग सादर केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रा. शिल्पा मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजच्या युगात महिलांनी सशक्त बनलं पाहिजे. महिलांनी सावित्रीमाई सारखे काम केले पाहिजे. बुद्धाच्या शिकवणीनुसार मुलांना सुसंस्कृत बनवून त्यांना उच्च विद्याविभूषित करण्याची जबाबदारी आजच्या जागतिक माहिला दिनी स्वीकारली पाहिजे.

वक्त्या व अंधश्रद्धा आणि महिलांची भूमिका या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी चिंचवड शाखेच्या शुभांगी घनवट यांनी सांगितले की, समाजातील अंधश्रद्धेसारखी कुप्रथा नष्ट करण्यासाठी आपल्या घरातून सुरुवात होणे आवश्यक आहे, लहान मुलावर जसे बिंबवले तसे ते अनुकरण करत असतात, त्यांच्यावर सत्य बिंबवले तर ते सत्यच बोलतात, खोटे बिंबवले तर ते खोटेच बोलतात. भूतखेत, भानामती हे काही नाही, भूत आहे म्हणणे म्हणजे आपले मन भित्रे आहे असे समजावे असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख वक्त्या सुनंदा वाघमारे यांचे चवदार तळे सत्याग्रह – शतक महोत्सवी वर्ष या विषयावर भाषण झाले. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून त्यावेळी समाजात असलेली विषमता दूर करण्यासाठी समानतेचा संदेश दिला. बाबासाहेबांनी सलग तीन दिवस महाड येथे सत्याग्रह केला. तिसरा दिवस केवळ स्त्रियांसाठी ठेवून त्यांनी स्त्रियांचे प्रबोधन केले.

पती, मुलगा अगर घरातील पुरुष दारू पिऊन आला तर त्यासाठी स्त्रियांनी आपल्या घराचे दरवाजे बंद करावेत असा संदेश त्यांनी त्यावेळी स्त्रियांसाठी देऊन स्त्री-पुरुष समानतेची हाक दिली होती.

कार्यक्रमाचे निवेदन प्रा. डॉ. दिपाली धाईंजे यांनी केले. प्रा. डॉ. दीपा जामनिक यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाला चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या संचालिका व नगरसेविका तसेच रहाटणी व पिंपळे सौदागर या दोन्ही प्रभागातील नगरसेविका आणि नगरसेवक हजर होते. तसेच वीर संभाजी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश उंदीरवाडे, सचिव पुरुषोत्तम गाणार, संघाचे सर्व महिला व पुरुष सभासद, परिसरातील महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. समूहगीत गायन मंच वीर संभाजी जेष्ठ नागरिक संघ महिला विभागाने गायलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 32
Tags: #challengerpublicschool #education #Womensday #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या – आमदार शंकर जगताप
Next: बृहन्मुंबई महापौर रितू तावडे यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्याशी फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर चर्चा

Related Stories

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.