Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

suwarna gaware 17/08/2026
2ee0e1de-ce7d-494f-89c6-984fe3a9e093
Spread the love

पिंपरी चिंचवड,?ता. १७: चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. 🇮🇳

या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष श्री. संदीप काटे, मुख्याध्यापिका सौ. ज्योतिका मलकानी, मान्यवर पाहुणे, शिक्षकवृंद आणि पालकांची उपस्थिती लाभली.

तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला. विद्यार्थ्यांच्या दमदार आणि मनमोहक सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतीय संस्कृतीची सुंदर झलक पाहायला मिळाली.

अध्यक्ष श्री. संदीप काटे, मुख्याध्यापिका सौ. ज्योतिका मलकानी, मान्यवर पाहुणे आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवला. त्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यात आली.

🇮🇳 “स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया आणि जबाबदार, सक्षम व समृद्ध भारत घडविण्याचा संकल्प करूया!”

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 15
Tags: #challengerpublicschool #pimplesaudagar #sandeepkate #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: घरांसाठी महानगरपालिकेवर कष्टकरी संघर्ष महासंघाचा घर हक्क मोर्चा
Next: गृह प्रकल्प लाभार्थ्यांना सवलतीसाठी बैठक घेऊ – अण्णा बनसोडे

Related Stories

7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • Education

डीबीटी माध्यमातून विद्यार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा आदेश आयुक्त यांनी स्वतः त्वरित द्यावा : राहुल कोल्हटकर

suwarna gaware 06/08/2026
d8c6fb7c-76a4-43d2-b1dd-d1071bc6d8ff
  • Cultural
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

suwarna gaware 30/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.