Skip to content
05/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

suwarna gaware 05/03/2026
e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544
Spread the love

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेकडे कष्टकरी संघर्ष महासंघाची मागणी

पिंपरी चिंचवड दि.५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कडून रावेत प्रकल्प ऐवजी किवळे प्रकल्पामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल साठी सदनिका देण्यात येत आहेत मनपाचे दुर्लक्षामुळे, चुकांमुळे लाभार्थ्यांना भुर्दंड भरावा लागत असून त्यात त्यांना विविध सवलती देण्यात याव्यात यासाठी आज कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयुक्तांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रावेत येथे ९३४ सदनिकांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प मनपाच्या चुका, विविध कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सदरच्या लाभार्थ्यांना किवळे येथे कन्स्ट्रक्शन ॲम्युनिटी टी डी आर च्या बदल्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी बांधण्यात आलेल्या प्रकल्पात सदरच्या लाभार्थ्यांना घर देण्याचे निश्चित करण्यात आले.

वास्तविक ५ वर्षांपूर्वी रावेत प्रकल्पासाठी लाभार्थ्यांना ६ लाख ९५ हजार रुपये इतक्या किमतीमध्ये सदनीका व लाभार्थी निश्चित करण्यात आलेले होते .मात्र ५ वर्षे पूर्ण होऊनही महापालिकाकडून हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्याचा भुर्दंड आता महानगरपालिका सदरच्या किवळे ठिकाणी १३ लाख ७१८ रु. मध्ये या प्रकल्पातील सदनिका देण्याचे मनमानी नियोजन आहे.

शहरातील कष्टकरी कामगार वर्ग यांनी या प्रकल्पामध्ये अर्ज केला असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना मुद्रांक शुल्क पूर्ण माफ करण्यात यावे. याबाबत महासंघाने आंदोलन ही केले आणि तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांचेशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर त्यांनी योग्य तो पत्र व्यवहार केलेला असून त्यांनी सकारात्मक पावले उचलली मात्र त्यांची बदली झाल्याने पुन्हा पाढे नव्याने घ्यावे लागणार.

शासकीय योजनेतील घरे असल्याने या प्रकल्पासाठी पी एम ए वाय चे अनुदान देण्यात यावे.लाभार्थी यांना ९० % रक्कम भरण्यासाठी ची मुदत वाढवण्यात यावी. सदनिका हस्तांतर करायचे असल्यास ५० % रक्कम भरण्याची अट रद्द करावी यावर चर्चा करण्यात आली. यावर लवकरच बैठक घेऊन पुढील दिलासादायक निर्णय घेणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

कामगार नेते काशिनाथ नखाते,उपाध्यक्ष राजेश माने, अमृत पाटील, नरसिंग माने,सुरेश धानेकर, शुभांगी चव्हाण, ज्योती बिद्री, प्रीती गोहाड, विनोद गायकवाड, आकाश कांबळे, उस्मान तांबोळी, सखाराम केदार,सुनील भोसले उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 2
Tags: #काशीनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

Related Stories

8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544 1

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

05/03/2026
महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान 8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988 2

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

03/03/2026
महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 3

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 4

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 5

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

suwarna gaware 05/03/2026
8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना
  • महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान
  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.