Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महाविकास आघाडीच्या वतीने प्रारूप मतदार याद्या जाळून निवडणूक विभागाचा निषेध
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

महाविकास आघाडीच्या वतीने प्रारूप मतदार याद्या जाळून निवडणूक विभागाचा निषेध

suwarna gaware 25/11/2025
b422fd98-4ae4-435f-ac3a-45e851e788f2
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. २५: पिंपरी–चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेले प्रचंड गोंधळ, नावांची मोठ्या प्रमाणावर झालेली कपात,अनेक प्रभागातील मतदार याद्या इकडच्या तिकडे प्रभागात जोडण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर अनेक मतदारांचे प्रभाग चुकले आहेत ,हजारो मतदार दुबार नावे झालेले आढळून येत आहे ,मतदार यादीतील विसंगती आणि प्रशासनाकडून झालेली गंभीर दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर थेट परिणाम झाला असून, या सर्व प्रकाराला निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वास आणि लोकशाहीवर केलेला आघात असे स्पष्ट शब्दांत वर्णन करत आज महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आउट गेट परिसरात प्रातिनिधिक स्वरूपात प्रारूप मतदार याद्या जाळून त्यांची होळी करत निषेध आंदोलन पार पडले.

संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मतदारांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर आले. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , तसेच इतर समविचारी पक्षांनी एकत्र येऊन झालेल्या या एकजुटीमुळे आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याच्या घोषणा, संविधानाचे प्रतिकात्मक आवाहन, लोकशाही वाचवण्याच्या जाज्वल्य भावना आणि प्रशासनावर दाखवलेला निषेध यामुळे परिसर दुमदुमून गेला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट सांगितले की, मतदार याद्यांमधील गोंधळ हा केवळ तांत्रिक त्रुटींचा विषय नसून अत्यंत नियोजित पद्धतीने केलेला गंभीर गुन्हा आहे.

नागरिकांच्या नावांची याद्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळी झाल्याने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामागे राजकीय हस्तक्षेप दिसून येत असून भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार नोंदीमध्ये जाणूनबुजून गोंधळ निर्माण करण्यात आला आहे .

ही परिस्थिती “संविधानाची व लोकशाहीची हत्या” असल्याचे ठामपणे सांगत प्रशासन आणि निवडणूक आयोगाने यावर तात्काळ सुधारात्मक कारवाई करावी, मतदार याद्यांतील सर्व विसंगती तत्काळ दूर करण्याची आणि नवीन यादी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने प्रकाशित करण्याची मागणी केली.पारदर्शक व सुधारित मतदार याद्या झाल्याशिवाय निवडणूक घेण्यात येऊ नये , प्रशासनाने या प्रकरणाला गांभीर्याने पाहून जबाबदारांवर आवश्यक कारवाई करणे हीच लोकशाहीची खरी परीक्षा असल्याचे स्पष्ट केले.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रीय काँग्रेस पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष श्री कैलास कदम, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री तुषार कामठे यांनी संयुक्तपणे केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी नगरसेवक डॉ .सुलक्षणा शिलवंत धर, वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. धम्मराज साळवे ,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे , महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर ,माजी नगरसेविका प्रियंका बोरसे ,सोनाली पासलकर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे ,उपाध्यक्ष काशिनाथ जगताप ,कार्याध्यक्ष संतोष कवडे ,सरचिटणीस जयंत शिंदे ,पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्रीमंत जगताप , सचिव योगेश सोनवणे,अ‍ॅड. विजय बाबर ,संदेश जगताप ,काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मयूर जयस्वाल ,पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, डॉ . मनीषा गरुड ,सोमनाथ शेळके,मिलिंद फडतरे,शिवसेनेचे नेते रोमी संधू ,विजय गुप्ता ,युवराज कोकाटे ,सुषमा शेलार ,तुषार नवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 53
Tags: #election #tusharkamthe Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: निगडी, मुकाई चौक ते किवळे परिसर होणार”मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब”- शंकर जगताप
Next: प्रभाग क्रं १२ तळवडे: राष्ट्रवादीला सहानुभूती मिळवण्यासाठीचा फेक नरेटिव्ह प्लान फेल करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सुपरॲक्टीव्ह !

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.