Skip to content
02/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • निगडी, मुकाई चौक ते किवळे परिसर होणार”मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब”- शंकर जगताप
  • Daily Breaking News
  • Poilitical

निगडी, मुकाई चौक ते किवळे परिसर होणार”मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब”- शंकर जगताप

suwarna gaware 25/11/2025
dfe58eec-dee7-45c1-8ef5-575cd53fbcac
Spread the love

निगडी ते मुकाई चौक किवळे या नव्या बीआरटी मार्गावर बससेवा सुरू- शंकर जगताप

नागरिकांना जलद, सक्षम आणि सुरक्षित वाहतूक सेवा देण्यासाठी कटिबद्ध – शंकर जगताप

लोहगाव विमानतळ, स्वारगेट, आळंदी, चाकण एमआयडीसी, देहूरोड ,पिंपरीगाव मार्गांवर बस फ्रिक्वेन्सी वाढविण्याचे निर्देश

पिंपरी 25 नोव्हेंबर (प्रतिनिधी): निगडी – मुकाई चौक, किवळे परिसर ते वाघोली दरम्यान साधारण 32 किलोमीटर रस्ता ‘फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या निगडी ते मुकाई चौक किवळे बीआरटी कॉरिडॉरवर बससेवा सुरू करण्यात आली आहे.

निगडी भक्तीशक्ती चौकापासून ट्रान्सपोर्ट नगर मार्गे मुकाई चौकपर्यंतच्या या नव्या मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. आगामी काळात हा परिसर “मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब” म्हणून विकसित करणार असल्याचा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड परिसर प्रचंड वेगाने वाढत आहे.त्यामुळे येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आमदार शंकर जगताप प्रचंड पाठपुरावा करत आहेत. वेळोवेळी प्रशासनाला सूचना देत अनेक बदल केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वाघोली, औंध, हिंजवडी या भागांमध्ये आयटी उद्योग मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याचे नियोजन सुरू आहे आहे.

या भागांमध्ये जाण्यासाठी पिंपरी चिंचवडमधून मोठ्या प्रमाणात उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी ये जा करतात. अशा वेळी खाजगी गाड्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यानंतर वाहतुकीवर ताण निर्माण होतो. यासाठी मेट्रो सेवांचे विस्तारीकरण आणि त्यासोबतच पीएमपीएल बसेससाठी समर्पित बीआरटी लेनची “फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” व्यवस्था व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी पाठपुरावा केला.

याच अनुषंगाने निगडी ते मुकाई चौक, किवळे बी आर टी हा कॅरिडॉर सुरू करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मार्गावरून (कंसात बस क्रमांक) निगडी ते आकुर्डी स्टेशन( 303), निगडी ते गहुंजे (303A),
निगडी ते पिंपरी गुरव( 319), निगडी ते हिंजवडी फेज तीन (375), निगडी ते मुकाई चौक( 365)भोसरी ते मुकाई चौक (367) या बस धावणार आहेत.
……….

हे मार्ग सुरू करण्याचे निर्देश

दरम्यान मुकाई चौक ते भक्ती- शक्ती बीआरटी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला असल्याने शहरातील बंद केलेल्या किवळे ते लोहगाव विमानतळ, किवळे ते स्वारगेट, किवळे ते आळंदी, किवळे ते चाकण एमआयडीसी व देहूरोड ते पिंपरीगाव या मार्गावरील बससेवा तसेच सकाळ-सायंकाळ किवळे ते हिंजवडी फेज-३ या मार्गावर जास्तीत जास्त बसेस सुरु करण्याचे निर्देश पीएमपीएल प्रशासनाला दिले असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
……..

अंतर्गत भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

मुकाई चौक – किवळे हे मुंबई बंगळुरू बायपासवरील पिंपरी चिंचवड शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. मुंबईहून येणाऱ्या एसटी तसेच खाजगी प्रवासी वाहनांचा येथे नियमित थांबा असतो. त्यामुळे शहराच्या अंतर्गत भागात जाणाऱ्या प्रवाशांना या नव्या बससेवेचा मोठा लाभ होणार आहे. इस्कॉन रावेत, निगडी, आकुर्डी, भोसरी आदी परिसरात आता अधिक सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहेत.
………….

निगडी ते मुकाई चौक किवळे या नव्या बीआरटी मार्गावर
समर्पित बस लेनच्या व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुरळीत होईल असा विश्वास आहे. सुरुवातीला एकूण 16 बसेस या मार्गावर सोडण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

प्रवासीसंख्या वाढल्यास फेऱ्यांची तसेच बसेसची संख्या वाढवण्याची तयारी पीएमपीएमएलने दर्शवली आहे. ही बीआरटी लेन प्रवाशांसाठी सुरक्षित आणि वेगवान असावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. बीआरटी लेनमध्ये खाजगी गाड्यांची घुसखोरी करू नयेत यासाठी ही प्रशासनाला सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. यापुढील काळात मुकाई चौक किवळे परिसर मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होणार आहे. तसेच मुकाई चौक ते वाघोलीदरम्यान सुमारे 32 किलोमीटर्सचा “फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे.

शंकर जगताप
आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 31
Tags: #kivle #shankar jagtap #Transporthub #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १७ मधुन सुप्रिया भरत वाल्हेकर यांना वाल्हेकरवाडी ग्रामस्थांचा एकमताने जाहीर पाठींबा
Next: महाविकास आघाडीच्या वतीने प्रारूप मतदार याद्या जाळून निवडणूक विभागाचा निषेध

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.