Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • प्रभाग क्रं १२ तळवडे: राष्ट्रवादीला सहानुभूती मिळवण्यासाठीचा फेक नरेटिव्ह प्लान फेल करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सुपरॲक्टीव्ह !
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

प्रभाग क्रं १२ तळवडे: राष्ट्रवादीला सहानुभूती मिळवण्यासाठीचा फेक नरेटिव्ह प्लान फेल करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सुपरॲक्टीव्ह !

suwarna gaware 25/11/2025
dba6109e-60ae-451a-b36e-d312f5175f91
Spread the love

यादी भाग क्रं ७ बरोबर त्रिवेणीनगर मधिल काही यादी भाग क्रं पुन्हा प्रभाग क्रं १२ मध्ये जोडण्याच्या प्रस्तावावर निवडणूक आयोगाची सकारात्मक भूमिका .

पिंपरी चिंचवड, ता. २५: (टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड) – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळवडे प्रभाग क्र. १२ मध्ये मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रचलेला ‘फेक नरेटिव्ह’ भारतीय जनता पक्षाच्या सतर्कतेमुळे सपशेल फोल ठरला आहे. या प्रकरणातील सत्यस्थिती आणि भाजपने घेतलेली ‘सुपर ॲक्टिव्ह’ भूमिका यामुळे विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे.


प्रभाग क्र. १२ मधील यादी भाग क्र. ७ हा निवडणूक आयोगाच्या तांत्रिक चुकीमुळे प्रभाग क्र. १ ला जोडला गेला होता. तळवड्यातील मतदार याद्यांचा हा धक्कादायक घोळाचा प्रकार निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणारे पहिले प्रतिनिधी मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर हेच होते.

संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मतदार याद्यांबाबद विसंगती झाली असताना ही एक निवडणूक आयोगाची तांत्रिक त्रुटी आहे हे माहिती असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी याला वेगळे वळण दिले. त्यांनी ‘कांगावा’ करत असा आरोप केला की, “ही चूक आयोगाची नसून, भारतीय जनता पक्षाने आयोगाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून माझे मताधिक्य कमी करण्याचा आणि मला पराभूत करण्याचा रचलेला कट आहे.”

विशेष म्हणजे, यादी भाग ७ मध्ये त्यांचे स्वतःचे नाव येत असल्याने, त्यांनी मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा आणि भावनिक प्रयत्न केला.


परंतु सत्य स्थिती पहाता भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका अरुणाताई भालेकर यांच्या परिवारातिलही सदस्यांची नावे प्रभाग ११ मध्ये स्थानांतरीत आहेत.

तसेच मा. नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे देखिल यादी भाग क्रं ७ मध्ये आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाच्या कोषाध्यक्षा ईच्छुक उमेदवार अस्मिता भालेकर यांचे पती अनिल भालेकर व कुटुंबीयांची नावे यादी भाग क्रं ७ मध्येच गेली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर केलेले आरोप सपशेल खोटे ठरले आहेत. राष्ट्रवादीने केवळ त्यांच्या सोयीनुसार यादी भाग ७ (१२६१ मते) चा मुद्दा उचलला,

पण सत्य हे आहे की, निवडणूक आयोगाच्या संपूर्ण शहरात झालेल्या या प्रशासकिय अव्यवस्थेमुळे त्रिवेणीनगरमधील यादी भाग क्र. ११४, ११६, ११७, ११८ सह एकूण २२०० हून अधिक मतदार प्रभाग ११ मध्ये स्थानांतरित झाला आहेत.

मतदारांच्या घरोघरी जाऊन जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचा उपक्रम माजी नगरसेवक शांताराम बाप्पु भालेकर यांच्या वतिने करण्यात आला.

मतदारांना भावनिक सहानुभूती आणि खोट्या आरोपांच्या जाळ्यात न अडकवता, भारतीय जनता पक्षाच्या निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुक प्रक्रियेसाठी नेहमीच सुपर ॲक्टिव्ह राहील, आणि याचे निवेदन फ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील साहेबांना देऊन हा स्पष्ट संदेश भाजपने कृतीतून दिला आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 138
Tags: #bjp #shantarambhalekar #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: महाविकास आघाडीच्या वतीने प्रारूप मतदार याद्या जाळून निवडणूक विभागाचा निषेध
Next: भारतातील बारा ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या प्रमुख पुजार्‍यांची उपस्थितीत उत्साहात पार पडला उद्यापन व महाहोम-हवन’ सोहळा

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.