Skip to content
02/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • अन्न पदार्थ विक्रेत्यांच्या प्रशिक्षणास फेरीवाल्यांचा प्रचंड प्रतिसाद
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अन्न पदार्थ विक्रेत्यांच्या प्रशिक्षणास फेरीवाल्यांचा प्रचंड प्रतिसाद

suwarna gaware 25/09/2025
b9223135-1b84-4826-ac21-0e4403a31a1e
Spread the love

एफ.एस.एस. ए.आय ,एफ डी ए व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आयोजन

पिंपरी दि. २५ : भारतीय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरण एफ एस एस ए आय, एफ डी ए आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने प्रा रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आज पथारी, हातगाडी,टपरी धारकांना प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले त्यात तब्बल ७१७ विक्रेत्यांनी विक्रमी नोंद करून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला उपस्थित विक्रेत्यांना एप्रॉन कॅप व अन्नपदार्थ बनवताना ची सुरक्षा साधने मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या केंद्रीय संचालक ज्योती हरणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर,किसन भोसले, अलका रोकडे, यांचेसह महासंघाचे संघटक अनिल बारवकर,कार्याध्यक्ष इरफान चौधरी, उपाध्यक्ष राजेश माने, बालाजी लोखंडे,सुनील भोसले, नंदू आहेर, सूरज देशमाने,सचिन नागने,लाला राठोड, माधुरी जलमूलवार,रुक्मिणी जाधव,स्वाती पालके,लक्ष्मी गायकवाड,मुमताज शेख,जरीता वाटोरे, नंदा तेलगोटे,शारदा राक्षे, राजू कुटकर, वहिदा शेख, शामशुद्दीन शेख,सुग्रीव नरवटे, दादा भानवसे,सुरेश जाधव, सलीम शेख, राजू पठाण, अंबादास जावळे, फरीद शेख, सहदेव होनमने, रज्जाक शेख सह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विक्रेत्यांना अन्नपदार्थ शिजवत असताना घ्यायची काळजी , अन्नपदार्थात वापरणारे तेल च्या सुरक्षिततेबाबत व योग्यते बाबत घ्यावयाची काळजी , त्याचबरोबर अन्न बनवताना जो कच्चा पदार्थ आहे त्याचा वापरण्याबाबत योग्य ती माहिती देण्यात आली.
अत्यंत चांगल्या व सोप्या पद्धतीचे प्रशिक्षण करण्यात आल्याने पथ विक्रेत्यांना समाधान मिळाले .

पथ नाट्याद्वारे ही पथरी, हातगाडी, टपरीधारकांनी अन्नाची सुरक्षा व ग्राहकांची सुरक्षा व स्वच्छ अन्न कशा पद्धतीने द्यावे याबाबत जनजागृती करण्यात आली.


पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, सांगवी, चिंचवडगाव, भोसरी, आकुर्डी, चिखली, मोशी, देहूरोड, वाल्हेकर वाडी,निगडी ,घरकुल, आकुर्डी डांगे चौक रावेत आदी परिसरातील विक्रेत्यांनी सहभाग नोंदवला. आज नोंदणी करून प्रशिक्षण घेतलेल्या फेरीवाल्यांना लवकरच प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांचे जीवनमान सुधारावे त्यांना आधुनिक घडवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान आम्ही १० वर्षापासून यशस्वी राबवले असून आत्तापर्यंत ४३१७ विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले आहे आमचे उद्दिष्ट १० हजार विक्रेत्यांना प्रशिक्षण देऊन सध्याच्या स्पर्धेत टिकवण्यासाठी तयार करणार आहोत – कामगार नेते काशिनाथ नखाते

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 24
Tags: #workerlaw #काशीनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: आगामी महानगरपालिका निवडणूका व शहरातील समस्या या विषयावर शरदचंद्र पवार गटाची बैठक
Next: लेखा विभागातील मालिद्यामुळे कर्मचाऱ्यांना सुटेना खुर्च्या..

Related Stories

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 1

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 2

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026
अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’! 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 5

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

24/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
  • अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.