


पिंपरी चिंचवड, ता.’२७: भारतीय जनता युवा मोर्चा’ आणि ‘हिंदू गर्जना प्रतिष्ठान’ यांच्या वतीने ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ येथील अनाथ मुलांना ‘मोफत औषधे वाटप’ करण्यात आले

या प्रसंगी भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे,भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित कुलथे, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे, मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे, प्रभाग स्विकृत सदस्य विठ्ठल भोईर, युवा मोर्चा सरचिटणीस सतीश नागरगोजे, सार्थ पालांडे यांच्या सह कार्यक्रमाचे संयोजक हिंदू गर्जना प्रतिष्ठान अध्यक्ष तसेच भाजयुमो पिंपरी दापोडी मंडल अध्यक्ष सुमित घाटे, उपाध्यक्ष सन्मान घाडगे, किरण लोखंडे, प्रतिक पाटील, अक्षय गवळी, पार्थ शहा, कुणाल माळी, प्रथमेश रूपनर, अनिरुद्ध जोशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️