Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ‘जातिधर्म विसरून एकोपा जपा!’ ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे
  • Cultural

‘जातिधर्म विसरून एकोपा जपा!’ ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे

suwarna gaware 07/07/2025
c2bffda2-421d-49e4-9b34-8fe1d9022cd8
Spread the love


पिंपरी (दिनांक : ०७ जुलै २०२५) ‘जाती अन् धर्म माणसाने निर्मिले आहेत. या चौकटी भेदून माणुसकीची जपणूक सर्वांनी करावी!’ असे विचार ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी न्यू इंग्लिश स्कूल माण, मुळशी येथे व्यक्त केले.


वै. मुरलीधर कंक मास्तर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एस. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिलासा संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण, मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.


आषाढी एकादशीचे निमित्त साधून राधाबाई वाघमारे यांनी संत कान्होपात्रा यांचा ‘येते पंढरीला तुझ्या मी विठ्ठला l सुख दुःख सारे विसरायला ||ʼ हा अभंग सादर केला. प्रसिद्ध लेखक नारायण कुंभार, वेदान्तश्री प्रकाशनचे सुनील उंब्रजकर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अंबादास रोडे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, कवी अरुण परदेशी, मुरलीधर दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल, माण येथील शालेय विद्यार्थ्याच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.


पांडुरंगाची आरती म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कवी शामराव सरकाळे यांनी ‘चंद्रभागेला भेटण्या चालली इंद्रायणी’ हे स्वरचित भक्तिगीत सादर केले. सन २०२५ या वर्षात शालान्त परीक्षेत यश मिळविलेले मिसबा शफिक खान ( प्रथम क्रमांक), सुमेध संदीप राणे ( द्वितीय क्रमांक), हर्षल सतीश वाघमारे ( तृतीय क्रमांक), ऋतुजा खंडू भांड ( चतुर्थ क्रमांक), गणेश गोपाळ बिरादार ( पाचवा क्रमांक ) यांना प्रशस्तिपत्र, रोख शैक्षणिक मदत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


राधाबाई वाघमारे यांनी समता आणि एकता याचे महत्त्व विषद करताना कवितेतून,
‘हिंदू म्हणतात रामराम
मुस्लीम कहते है सलाम
दोनोंका शब्द अलग हैं
मगर दोनोंका भगवान एक हैं…’ असे प्रमाण दिले. लेखक नारायण कुंभार म्हणाले… ‘विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, ध्येयवाद जपावा.’


प्रकाशक सुनील उब्रजकर यांनी इयत्ता ९ वी तून १० वीत गेलेल्या विद्यार्थ्यांशी थेट मनमोकळा संवाद साधला. मोबाईल किती वेळ पाहता? अभ्यास किती वेळ करता? कोणते विषय अवघड वाटतात? असे अनेक प्रश्न विचारून शिक्षक अन् विद्यार्थी यांना बोलते केले. अंबादास रोडे म्हणाले… ‘शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने जपली आहे. ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.’

विजय भांगरे, भीमराव वाढवे, साधना शिंदे, मनीषा मोरे, ज्योती गायकवाड, शीतल टकले, बाळासाहेब जाधव, सुदाम केळकर, बाळासाहेब माने यांनी संयोजन केले. गोकुळ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संभाजी थिटे यांनी सूत्रसंचालन केले; तर आभार मंगल गायकवाड यांनी मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 168
Tags: #cultural #newenglishschool #radhabaiwaghmare #sureshkank Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे आदरांजली
Next: वृक्ष संवर्धन विभागाची चौकशी लावा: गणेश लंगोटे

Related Stories

bb6b2fde-1247-45cc-b504-4af03fbdcd44
  • Daily Breaking News
  • Cultural

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली

suwarna gaware 03/04/2026
efb6ad48-f121-4153-869c-11690cee3bb6
  • Daily Breaking News
  • Cultural

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

suwarna gaware 03/04/2026
71631953-eea2-4009-9064-dd7543c20843
  • Daily Breaking News
  • Cultural

एस. एम. जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाकडून अभिवादन

suwarna gaware 01/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.