Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिखली विभागाचा भजन सादरीकरण महोत्सव उत्साहात संपन्न
  • Cultural

संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिखली विभागाचा भजन सादरीकरण महोत्सव उत्साहात संपन्न

suwarna gaware 30/06/2025
feb23689-9119-47e9-a75f-65b0ea1fce5c
Spread the love

भारताला भा-रत बनवुया :

  • डॉ. अजित जगताप

चिखली, ता. ३० : शनिवार दिनांक २८ जून रोजी आषाढ मास निमित्त श्री साई मंदिर संभाजीनगर येथे चिखली परिसरातील १४ महिला भजनी मंडळाचे सादरीकरण करण्यात आले.

पहलवामा हल्यानंतर सर्वांनी पाहिले, आपण ऑपरेशन सिंदुर राबविले आपल्या जवानांनी दहशतवाद्याना नेस्तनाभूत केले. आपले सैन्य दल भारताच्या सीमांचे रक्षण करत असताना आपण सर्वांनी भारताला भा-रत बनविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे.

आपली भाषा, भूषा, भोजन, भजन, भ्रमण भक्ती, भाव जपण्यासाठी प्रयल केला पाहिजे. आपली ज्ञान परंपरा, गुरुकुलीय शिक्षण पद्धत, संस्कार, सण, रूढी परंपरा जपण्याचा प्रयल केला पाहिजे आणि या सर्व गोष्टी पुढील पिढीपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. आज अनेक षडयंत्राच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीवर जे आघात होत आहेत. वेगवेगळ्या जिहादाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना फसवले जात आहे. त्यासाठी जेष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. अजित जगताप यांनी समारोपाच्या कार्यक्रमात मत व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सांस्कृतिक संवर्धन व विकास महासंघ विभागाच्या अंतर्गत संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिखली विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढ मास निमित्त श्रीमंत जगद्गुरु साईबाबा प्रतिष्ठानचे संभाजीनगर येथील श्री साईबाबा मंदिरात भजन सादरीकरण महोत्सव संपन्न झाला त्यात १४ भजनी मंडळाने सादरीकरण करत सुमारे ३०० सदस्यांचे एकत्रीकरण झाले.


या कार्यक्रमात श्री गजानन बाल भजनी मंडळाचे सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नुकतेच स्थापन झालेल्या या भजनी मंडळाने पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर भजन सादरीकरण केले त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुक केले.

भारतीय स्त्री ही भारतीय संस्कृतीचा परंपरेचा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आपल्याकडे असलेले विविध कौशल्य, उद्याच्या भारताचे भविष्य असलेले बालकापर्यंत पोहोचवले पाहिजे.

प्रत्येक भजनी मंडळाने संस्कार वर्ग व बालकांचे प्रबोधन कार्यशाळा सुरू करून आपल्याला मिळालेले संस्काराचे, अनुभवांचे बाळकडू येणाऱ्या पिढीला दिले पाहिजे, असे संस्कृती संवर्धन भजन महासंघाचे अध्यक्ष अर्चना सोनार यांनी आपल्या मनोगतात म्हंटले आहे.

भारत माता प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी मंगलाताई कदम, रवीजी कळमकर, प्रदीप पाटील, राजेंद्र देशपांडे, भास्कर रिकामे, ह भ प गायत्री थोरबोले, ह भ प माऊली देशमुख, मनीषा बर्गे, कीर्ती जाधव, मनीषा गटकळ, सारिका पवार, रिटा सानप, सुनील बर्गे व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थितीत होते.


सूत्रसंचालन शिवानंद चौगुले यांनी केले, भजनी मंडळातील प्रत्येक सभासदांना समृद्धी मोटर ड्राइविंग स्कूलच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले व एकत्रित रिंगण सोहळा साजरा करीत कार्यक्रमाची सांगता झाली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 154
Tags: #chikhli #cultural #sawarkarmandal Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी मंडल अध्यक्षपदी नियुक्ती बद्दल अनिता वाळुंजकर यांचा पिंपरीत सत्कार
Next: मराठी जनशक्ती मुळे हिंदी भाषेचा निर्णय मागे – काशिनाथ नखाते

Related Stories

d8c6fb7c-76a4-43d2-b1dd-d1071bc6d8ff
  • Cultural
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

suwarna gaware 30/07/2026
a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.