Skip to content
28/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महापुरुषांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज : पो. विठ्ठल साळुंखे
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Cultural

महापुरुषांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज : पो. विठ्ठल साळुंखे

suwarna gaware 26/06/2025
8810e58c-610b-4e0a-b93a-03013503331c
Spread the love


पिंपरी चिंचवड, ता. २६: बहुजनांच्या उद्धारासाठी व समाजातील विषमता नष्ट करून समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले li iअसे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचा 9 वा नामकरण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय विठ्ठल साळुंख यांनी वरील प्रतिपादन केले.


या कार्यक्रमाचच्या अध्यक्षस्थानी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोकुळजी गायकवाड होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव एल.एस. कांबळे तसेच बेद मुत्था ( शालेय पोषण आहार वितरक),प्रशांत शर्मा ( प्रबंधक – CSR Fund, CIE India Ltd.), योगेश बाविस्कर ( प्रेसिडेंट – CIE), योगेश गोरटे ( National head – Operation), पोपट आरणे ( शिक्षक पालक संघ – उपाध्यक्ष)लहू गायकवाड किशोर मराठे ( मुख्य प्रशिक्षक), मेघा चव्हाण ( सहाय्यक प्रशिक्षक), बाबाजी शिंदे. ( मुख्याध्यापक) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय विठ्ठल साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिलेच शिवाय विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी म्हणूनच वावरले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला.

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपली पावले वाचनालयाकडे, व्यायामशाळेकडे व प्रार्थनालयाकडे वळवल्यास त्यांचे भविष्य नक्कीच उज्वल असेल असे मत व्यक्त केले. यावेळी प्रशांत शर्मा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव एल.एस. कांबळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष गोकुळजी गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजर्षी शाहू महाराज यांचे समाजासाठी असलेले योगदान विशद केले.

CIE या संस्थेच्या वतीने प्रमिथ फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यालयातील 779 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे (शाळेची बॅग, कंपास, शूज, नोट बुक,) वाटप करण्यात आले. बेद मुत्था साहेब यांनी विद्यालयासाठी 1,11,111/–( एक लाख अकरा हजार एकशे अकरा) रुपयांची देणगी दिली.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घरडे,सुजाता जोगदंड, सुभाष कावळे, संदीप बोर्गे, कोमल गायकवाड, जितेंद्र सूर्यवंशी, उमेश माने, किशोर बडे, संगीता शिंदे, मोहिनी चव्हाण,आनंद गोंदिल, योगिता होनमाने, जयश्री महानवर, प्रमोद रायकर, अमोल सूर्यवंशी, धुडकू कुवर, स्वप्नील पठारे यांनी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद डोंगरदिवे यांनी केले व आभार पूनम तारख यांनी मानले. खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 6
Tags: #cultural #shahumaharaj Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे: आमदार लांडगे
Next: ३० जून पर्येंतच्या सवलतींचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला निर्णय

Related Stories

061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5
  • Cultural

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

suwarna gaware 28/06/2025
1c0bdf40-bdb1-40e4-b076-32fe2fe18c3b
  • Cultural

पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

suwarna gaware 27/06/2025
eb3da1ba-af1c-4c08-91b8-a50e1555edb4
  • Education
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचनकौशल्य आणि शब्दसंख्येत झाली वाढ

suwarna gaware 27/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df 1

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

28/06/2025
UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार! ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de 2

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

28/06/2025
‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद Official_Logo_of_PCMC 3

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

28/06/2025
‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित 061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5 4

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

28/06/2025
पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप 1c0bdf40-bdb1-40e4-b076-32fe2fe18c3b 5

पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

27/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df
  • Education
  • Daily Breaking News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

suwarna gaware 28/06/2025
ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de
  • Daily Breaking News
  • Poilitical

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

suwarna gaware 28/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

suwarna gaware 28/06/2025
061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5
  • Cultural

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

suwarna gaware 28/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ
  • UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!
  • ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
  • ‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित
  • पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.