Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • नाला तुंबून पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात; सफाईवेळी नाल्यातुन निघाला ट्रॅक्टरभर गाळ!
  • Poilitical

नाला तुंबून पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात; सफाईवेळी नाल्यातुन निघाला ट्रॅक्टरभर गाळ!

suwarna gaware 16/06/2025
c70f3def-736b-4ef0-9a60-f52e2cb4ca5d
Spread the love

मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि मा. स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी दाखविली तत्परता

पिंपरी चिंचवड, ता. १६: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रहाटणी प्रभागातील गाळयुक्त नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांवर तळे साचून पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. मात्र मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि मा. स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी तातडीने तत्परता दाखवून महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने नाल्याची सफाई करून गाळ काढल्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली.


रहाटणी येथील नाल्यांची अनेक दिवसांपासून सफाई करण्यात न आल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचला आहे. परिणामी शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रहाटणीतील श्रीनगर येथील नाल्यातील पाणी थेट रस्त्यावर आणि सज्जनगड कॉलनी व सिंहगड कॉलनीतील नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल आणि गैरसोय झाली.


याबाबत माहिती मिळताच मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि गोपाळ माळेकर या दोघांनीही महापालिकेचे सहायक आयुक्त किशोर ननावरे तसेच स्थापत्य विभागाचे अभियंता नितीन निंबाळकर, उपअभियंता मनोज बोरसे, कनिष्ठ अभियंता अमित पवार, ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता धनाजी नखाते आरोग्य अधिकारी कुंडलिक दरोडे यांच्यासह सदर नाल्याची पाहणी करून तातडीने नाल्याची सफाई करून घेतली.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट नाल्यात उतरून नाल्याची सफाई केली. या सफाईत नाल्यातून तब्बल एक ट्रॅक्टर भरून गाळ आणि कचरा काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. या साचलेल्या गाळमुळेच नाला तुंबून ते पाणी थेट रस्त्यावर आले होते. अखेर नाला सफाई करून घेतल्यानंतर त्रिभुवन यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नाला सफाई करून घेतल्याबद्दल त्रिभुवन आणि माळेकर यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, प्रभागातील इतरही भागांची पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी पाणी साचेल किंवा तुंबणार आहे अशा ठिकाणांची तातडीने सफाई करून घेण्याच्या सूचना; त्रिभुवन यांनी महापालिका प्रशासनाला यावेळी दिले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 55
Tags: #babasaheb tribhuvan #civic issues #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: शिवसेना युवा सेनेच्या शिरूर लोकसभा (भोसरी आळंदी खेड) अध्यक्षपदी अजिंक्य सुलभा रामभाऊ उबाळे यांची निवड
Next: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय अन्यायकारक!नव्या पिढीच्या हक्कावर गदा; शासन निर्णय रद्द करावा – अ‍ॅड. धम्मराज साळवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)

Related Stories

1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25
  • Cultural
  • Poilitical

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

suwarna gaware 05/06/2026
237d3985-0b6d-4318-b1d4-ec2fc0a753f0
  • Daily Breaking News
  • Poilitical

मुख्यमंत्र्यांनी आमदार गायकवाडांना लगाम घालावा – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 24/04/2026
8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 13/03/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.