Skip to content
12/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न
  • Cultural

इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

suwarna gaware 10/06/2025
0174ce86-6568-449b-9119-3e944503b282
Spread the love


पिंपरी (दिनांक : ०९ जून २०२५) जगद्गुरू तुकोबांचे अभंग तारणार्‍या इंद्रायणीच्या साक्षीने ज्येष्ठ कवी सुरेश कंक लिखित ‘कृष्णार्पण’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आनंद डोह, गाथामंदिराजवळ, देहू येथे रविवार, दिनांक ०८ जून रोजी संपन्न झाले.

अध्यक्ष, प्रमुख पाहुणे अशा पारंपरिक प्रकाशन पद्धतीला छेद देऊन सर्व उपस्थित साहित्यिक हेच अध्यक्ष आणि हेच प्रमुख पाहुणे समजून सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत साहित्यविश्वातील हा आगळावेगळा प्रकाशन समारंभ अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, राजेंद्र घावटे, प्रदीप गांधलीकर, नारायण कुंभार यांनी मनोगतातून ‘कृष्णार्पण’ या संग्रहातील कवितांची तसेच सुरेश कंक यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची आस्वादक समीक्षा केली. सुहास घुमरे, राधाबाई वाघमारे, हेमंत जोशी, मेहमुदा शेख, आनंद मुळूक, कल्पना बंब, पीतांबर लोहार यांनी आध्यात्मिक विषयांवरील कवितांचे प्रभावी सादरीकरण करीत भक्तिरसाचा परिपोष केला.

प्रकाशिका शामला पंडित यांनी स्वागत केले. कवी सुरेश कंक यांनी मनोगतातून, ‘वडिलांनी दिलेल्या रोजनिशीत मी कविता स्फुरली की लिहून ठेवीत असे. यथावकाश रोजनिशी जीर्ण झाली; परंतु आजतागायत त्यातून जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तीन कवितासंग्रहांची निर्मिती झाली आहे. साहित्य क्षेत्रातील कालबाह्य रूढी – परंपरा यांना फाटा देत प्रत्येक साहित्यिक हा मान्यवर असतो या भावनेतून आजचा सोहळा आयोजित केला आहे!’ अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी सर्व उपस्थितांना सहभागी करून घेत इंद्रायणी नदीच्या जलाशयातील नावेत तसेच आनंद डोहाच्या काठावर कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये संत तुकाराममहाराजांच्या वेषभूषेतील प्रकाश घोरपडे, कैलास भैरट, पांडुरंग सुतार, उमेंद्र बिसेन, बळीराम शेवते, विवेक कुलकर्णी, अर्जुन चौधरी, सुनीता घोडके, अरुण घोडके, गजानन टाक, राधाकिसन दराडे, श्रीकांत दराडे, ऋतुजा दराडे, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश रसाळ, मच्छिंद्र जुरांगे यांना सहभागी करून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनात अशोकमहाराज गोरे, मुरलीधर दळवी, अरुण परदेशी, जयश्री गुमास्ते, शरद काणेकर, शामराव सरकाळे, फुलवती जगताप यांनी परिश्रम घेतले. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले. भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 9
Tags: #cultural #indryani #Suresh kank Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
Next: मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

Related Stories

57fefe74-084d-4b5f-8511-41b263d00602
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार

suwarna gaware 12/06/2025
b0186eed-87b1-4a50-8667-4b580971bcb7
  • Cultural

वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण

suwarna gaware 12/06/2025
a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

suwarna gaware 11/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार 57fefe74-084d-4b5f-8511-41b263d00602 1

परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार

12/06/2025
महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना, एप्पल संस्थेकडून अनोश कांबळेचा सत्कार ced8f4a9-b331-494f-ba9f-58147cefcee6 2

महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना, एप्पल संस्थेकडून अनोश कांबळेचा सत्कार

12/06/2025
वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण b0186eed-87b1-4a50-8667-4b580971bcb7 3

वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण

12/06/2025
मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e 4

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

11/06/2025
इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न 0174ce86-6568-449b-9119-3e944503b282 5

इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

10/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

57fefe74-084d-4b5f-8511-41b263d00602
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार

suwarna gaware 12/06/2025
ced8f4a9-b331-494f-ba9f-58147cefcee6
  • Daily Breaking News
  • Sports

महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना, एप्पल संस्थेकडून अनोश कांबळेचा सत्कार

suwarna gaware 12/06/2025
b0186eed-87b1-4a50-8667-4b580971bcb7
  • Cultural

वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण

suwarna gaware 12/06/2025
a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

suwarna gaware 11/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार
  • महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना, एप्पल संस्थेकडून अनोश कांबळेचा सत्कार
  • वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण
  • मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे
  • इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.