Skip to content
09/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”
  • Daily Breaking News
  • Cultural
  • Poilitical

पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

suwarna gaware 06/06/2025
IMG_1451
Spread the love


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  ‘एक पेड माँ के नाम’उपक्रम विद्यार्थ्यांसह राबवला”

चिंचवड, ५ जून २०२५  जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आमदार मा. श्री.अमित गोरखे यांच्या पुढाकाराने आज स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


‘मुले हे भारताचे भविष्य आहेत आणि पर्यावरण हे भविष्य सुरक्षित ठेवणारे साधन आहे’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमात आमदार गोरखे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले, “मुले हे भविष्य आहेत आणि भविष्यातील जग किती सुंदर आणि सुरक्षित असेल, हे त्यांच्या हातातील कृतीवर अवलंबून आहे. 
म्हणूनच आपण त्यांच्यामध्ये पर्यावरणाबाबतची जाणीव रुजवली पाहिजे.””झाड लावणे म्हणजे उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणे होय.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ 
या अभियानाचा संदर्भ देत, गोरखे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एक तरी झाड लावण्याचे आणि त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. 

या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक भावनिक नाते तयार झाले आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले. कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती व छायादायक झाडांची लागवड करण्यात आली. 
तसेच पर्यावरण संवर्धनावर आधारित वक्तृत्व, चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरी- चिंचवड परिसरात पर्यावरणाबद्दल सकारात्मक विचार रुजवण्यास मदत झाली आहे. 
यापुढील काळातही असेच उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा निर्धार आमदार गोरखे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास समीर जेऊरकर, सौ. मृदुला गायकवाड,नॉवेल स्कूलच्या मुख्याध्यापिका, मा. नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, तसेच शालेय शिक्षक, पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सौ. मृदुला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम जागवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली, तर समीर जेऊरकर यांनी शाळेच्या माध्यमातून भविष्यात अधिक व्यापक हरित प्रकल्प राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. 


मुख्याध्यापक आणि मा. नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून समाधान व्यक्त केले आणि असे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज अधोरेखित केली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 4
Tags: #Amdar amit gorkhe #enviorment Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरीतील एच.ए.एल कंपनी मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
Next: सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!

Related Stories

7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

suwarna gaware 09/06/2025
7df974da-9574-41c5-840b-7eb54798c9d6
  • Daily Breaking News
  • Cultural
  • Maharashtra

पिंपरीतील एच.ए.एल कंपनी मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

suwarna gaware 06/06/2025
IMG_0807
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

चव बदलेली असली तरी पाणी पिण्यायोग्यच ; प्रक्रिया करूनच नागरिकांना पाण्याचे वितरण

suwarna gaware 06/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा.. 7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13 1

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

09/06/2025
सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार! 8bfbf703-caef-47d4-8f2e-ec12520278cc 2

सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!

07/06/2025
पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प” IMG_1451 3

पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

06/06/2025
पिंपरीतील एच.ए.एल कंपनी मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण 7df974da-9574-41c5-840b-7eb54798c9d6 4

पिंपरीतील एच.ए.एल कंपनी मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

06/06/2025
चव बदलेली असली तरी पाणी पिण्यायोग्यच ; प्रक्रिया करूनच नागरिकांना पाण्याचे वितरण IMG_0807 5

चव बदलेली असली तरी पाणी पिण्यायोग्यच ; प्रक्रिया करूनच नागरिकांना पाण्याचे वितरण

06/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

suwarna gaware 09/06/2025
8bfbf703-caef-47d4-8f2e-ec12520278cc
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!

suwarna gaware 07/06/2025
IMG_1451
  • Daily Breaking News
  • Cultural
  • Poilitical

पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

suwarna gaware 06/06/2025
7df974da-9574-41c5-840b-7eb54798c9d6
  • Daily Breaking News
  • Cultural
  • Maharashtra

पिंपरीतील एच.ए.एल कंपनी मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

suwarna gaware 06/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..
  • सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!
  • पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”
  • पिंपरीतील एच.ए.एल कंपनी मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
  • चव बदलेली असली तरी पाणी पिण्यायोग्यच ; प्रक्रिया करूनच नागरिकांना पाण्याचे वितरण

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.