Skip to content
11/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • शहाजीराजांच्या संकल्पनेतून जिजाऊंच्या मार्गदर्शनाने छ. शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले: प्रकाश जाधव
  • Cultural
  • Daily Breaking News

शहाजीराजांच्या संकल्पनेतून जिजाऊंच्या मार्गदर्शनाने छ. शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले: प्रकाश जाधव

suwarna gaware 06/06/2025
48ebef6d-480c-4a14-9746-0540aaf7dae3
Spread the love

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनी कार्यक्रमाचे आयोजन.

पिंपरी, दि. ६: रयतेच्या स्वराज्य निर्मितीचा शहाजी राजांनी संकल्प केला. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी राजांनी पूर्ण केला.६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जिजाऊंच्या उपस्थितीत राज्याभिषेक करून शिवाजी राजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजीमहाराज राजे झाले असे प्रतिपादन मराठा सेवा संघ शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. भक्ती शक्ती समूह शिल्प निगडी येथे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा मनिषा हेंबाडे शहराध्यक्षा सुलभा यादव सचिव वृषाली साठे यांच्या हस्ते भक्ती शक्ती समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजीमहाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील,दिलीप गावडे,अशोक सातपुते,सयाजी भांदिगरे,धन्यकुमार जगदाळे, मंगेश चव्हाण,जिजाऊ ब्रिगेडच्या रत्न प्रभा सातपुते,जयंती कदम, कौशल्या जाधव,संध्या भालेराव,वंदना क्षीरसागर, शितल भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजनासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम,विवेक गायकवाड, साहेबराव साळुंखे,शाम पाटील, राजेश सातपुते,नितिन विधाते यांनी विशेष परिश्रम घेतले.मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आजही छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या चरित्रातून महिलांशी कसे वागावे, स्वावलंबी कसे बनावे नियोजन व्यवस्थापन कसे करावे याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन आबासाहेब ढवळे यांनी मनोगतात व्यक्त केले सूत्रसंचालन दिलीप गावडे यांनी केले तर आभार प्रविण कदम यांनी मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 48
Tags: #shivaji maharaj #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना स्टार मानांकन; शासनाकडून एकूण ३८ कोटी ५० लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर
Next: चव बदलेली असली तरी पाणी पिण्यायोग्यच ; प्रक्रिया करूनच नागरिकांना पाण्याचे वितरण

Related Stories

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 1

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 2

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 3

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026
नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात 1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25 4

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

05/06/2026
पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 5

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026
1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25
  • Cultural
  • Poilitical

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

suwarna gaware 05/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते
  • नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.