Skip to content
22/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. ६: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांची मेरिट लिस्टमध्ये निवड झाली.

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे…
इयत्ता 5 वी
1) कु. चव्हाण स्वरांजली अविनाश ..252
2) चि. पोखरकर आरव योगेश …244
3) चि. पाखरे देवांश दिनेश ..240
4) कु. सस्ते अनुष्का अमोल ..230
5) चि. लवांडे राजवीर संतोष ..228
6) कु. राजगुरू अवनी सागर ..224
7) चि. सावंत जय समाधान ..222
8) चि. घुले विनायक संतोष ..218

इयत्ता 8 वी –
1) कु. सुपेकर नारायणी अनंत ..246
2) कु. मोरे अस्मी अंकुश..234
3) कु. तुपे काव्या प्रवीण…240
4) चि. राऊत अथर्व प्रशांत..224
5) कु. बनकर समीक्षा सचिन..218
6) चि. पवार विराज तुषार..218

संस्थेचे अध्यक्ष श्री. जगदीश जाधव, सचिव श्री. संजय जाधव, संचालक श्री. विजय जाधव, उपाध्यक्ष श्री. अमित बच्छाव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले

सदर प्रसंगी उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळाराम पाटील, पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा शिंदे, श्री. साहेबराव देवरे. उपमुख्याध्यापिका सौ. सुषमा संधान व कोअर कमिटी सदस्या सौ. छाया ओव्हाळ, सौ. मनिषा जाधव, सौ. वृषाली जाधव, श्री. अमोल पाटील उपस्थित होते. सर्वांनी या यशस्वी विद्यार्थ्यांना भावी आयुष्या करता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक श्री. शामकांत ब्राम्हणकर, श्री. प्रदीप रोटे , श्री. रमेश ढवळे, सौ. सुरेखा मोरे, सौ. प्रतिक्षा शिंदे, सौ. संध्या दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 10
Tags: #ckgoyal #education #scolarship Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते
Next: पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Related Stories

339d210a-b333-43c2-afcd-7ad3beb0934e
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

विधानसभेच्या अध्यक्षांनी माय मराठीची केलेली मोडतोड संतापजनक – काशिनाथ नखाते

suwarna gaware 24/06/2026
b75d053c-42ad-4520-a422-11db2ec46f42
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सक्तीच्या टीओडी मीटर वरून महावितरणला कायदेशीर नोटीस

suwarna gaware 24/06/2026
df8a7137-f1f0-4a2c-9cd9-b5d8260268f1
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बांधकाम कामगारांचे कामगार उप आयुक्त कार्यालयावर आंदोलन

suwarna gaware 23/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.