Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘सिटी व्हिजनिंग वर्कशॉप’ कार्यशाळा संपन्न
  • Cultural

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘सिटी व्हिजनिंग वर्कशॉप’ कार्यशाळा संपन्न

suwarna gaware 04/06/2025
a2679ed3-9b63-420c-a732-d33bb181f67e
Spread the love


आरोग्य व समाज विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने “लोकलायझिंग प्लास्टिक ॲक्शन थ्रू कम्युनिटीज़ (LPAC)” उपक्रमाअंतर्गत एक विशेष कार्यक्रम


पिंपरी, ४ जून २०२५ : जागतिक पर्यवरण दिनानिमित्त (५ जून) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य आणि समाज विकास विभाग आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई व युनिसेफ मुंबई, युमिकोर ऑटोकॅट इंडिया (CSR भागीदार) यांच्या सहकार्याने व विदाउट बाय आशया यांच्या सहयोगाने सोमवारी (२ जून ) “लोकलायझिंग प्लास्टिक ॲक्शन थ्रू कम्युनिटीज़ (LPAC)” उपक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘विदाउट बाय आशया’ या startup सुविधेमध्ये २५ महिला बचत गट (SHG) सदस्यांना प्लास्टिक पुनर्वापर या विषयावर माहितीपर भेट आणि मार्गदर्शित फेरी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. शहरातील महिला बचत गटांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पिंपरी चिंचवड मानहानगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आयोजित ‘सिटी व्हिजनिंग वर्कशॉप’ कार्यशाळेमध्ये पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर कार्य करणारे काही स्थानिक घटक शहरस्तरीय प्लास्टिक पुनर्वापर या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यास एकत्रित आले होते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश प्लास्टिक प्रदूषण नष्ट करण्यासाठी संस्थात्मक उपाय शोधणे आणि स्थानिक स्तरावर परिपत्रिक अर्थव्यवस्थेचा प्रभावी आदर्श निर्माण करणे हा आहे. आजच्या कार्यशाळेने या वैचारिक प्रयोगाचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवले.

आजच्या कार्यक्रमाद्वारे या परिवर्तनाच्या संकल्पनेला व्यापक रूप देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले, ज्यामध्ये SHG महिला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन साखळीत सक्रियपणे सहभागी होत आहेत. ‘श्रीकृष्ण महिला बचत गट’ (क प्रभाग) यांनी शून्य कचरा प्रकल्पांतर्गत ४० किलो MLP गोळा करून ‘Without’ स्टार्टअपला पुनर्वापरासाठी दिले.

या फेरीदरम्यान, स्वयं सहायता बचत गटातील महिलांना प्लास्टिक कचरा पुनर्वापर प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली आणि पुनर्वापर व प्रदूषण कमी करण्याच्या शक्यतांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या महिलांना ‘Without’ निर्मित प्लॅस्टिक पुनर्वापरातून केलेली फुलझाडांची कुंडी आणि इतर भेटवस्तू Umicore Autocat India Pvt. Ltd कडून देण्यात आले.
—–

आरोग्य विभागाच्या साथीने “लोकलायझिंग प्लास्टिक ॲक्शन थ्रू कम्युनिटीज़ (LPAC)” उपक्रमाअंतर्गत शहरातील स्वयं सहायता बचत गटातील महिलांना ‘प्लास्टिक कचरा पुनर्वापर’ प्रक्रियेची सखोल माहिती देणारा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील बचत गटांच्या महिलांना अशा उपक्रमाच्या माध्यमातून हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न महापालिकेचा समाज विकास विभाग सातत्याने करत आहेत.
ममता शिंदे
उप आयुक्त , समाज विकास विभाग , पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
———

कोट : प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिकेकडून विविध कृतीशील उपक्रम राबविण्यात येत असून, प्लास्टिक मुक्त शहरासाठी समाज विकास विभागच्या मदतीने शहरातील महिला बचत गटांची देखील मदत घेतली आहे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.
सचिन पवार
उप आयुक्त , आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
—————–

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 48
Tags: #enviorment #workshop Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous:  अॅड. आप्पासाहेब शिंदे यांची वेस्टर्न महाराष्ट्र एमआयडीसी चेंबर्स आणि असोसिएशन फेडरेशनपदी बिनविरोध निवड
Next: नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका. शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करा -अ‍ॅड. धम्मराज साळवे

Related Stories

d8c6fb7c-76a4-43d2-b1dd-d1071bc6d8ff
  • Cultural
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

suwarna gaware 30/07/2026
a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.