Skip to content
04/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न

suwarna gaware 01/06/2025
ee3066b3-22ad-4121-9c5f-3f31ac28e02a
WhatsApp Image 2025-03-24 at 8.48.54 AM
Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष स्क्रीनिंगचे आयोजन

पिंपरी, दि. १ जून २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता व मानसिक आरोग्यात सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवित असते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सफाई सेवकांसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी मराठी चित्रपटाचे सोमवारी (२ जून) खास स्क्रीनिंगचे आयोजन पिंपरी येथील विशाल सिनेमाज् येथे करण्यात आले आहे.

सदर चित्रपट हा महानगरपालिकेतील कर्तबगार सफाई सेवकांच्या दैनंदिन जीवनावर आधारित असून, त्यांच्या कार्यात येणाऱ्या अडचणी, अनुभव व संघर्ष यांची प्रामाणिक मांडणी यात करण्यात आली आहे. ही कलाकृती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेणारी असून, मराठीत अशा प्रकारचा चित्रपट प्रथमच सादर होत आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या सफाई सेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, कामाबाबत सजगता वाढवणे व त्यांच्या कार्याला प्रेरणा देणे या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

——-

कोट : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे सफाई सेवकांना त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल तसेच समाजातील त्यांच्या योगदानाबाबत जागरूकता निर्माण होईल व या चित्रपटांच्या माध्यमातून सफाई सेवकांना जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.
-शेखर सिंह
आयुक्त तथा प्रशासक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
—–

कोट : या सफाई सेवकांसाठी महापालिकेने राबविलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून सफाई सेवकांच्या जीवनावर आधारित चित्रपटांच्या माध्यमातून सफाई सेवकांना निश्चित प्रेरणा मिळेल त्यासाठी भविष्यात देखील स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत सफाई सेवकांसाठी अशा चित्रपटांचे आयोजन केले जाणार आहे.

-सचिन पवार
उप आयुक्त , आरोग्य विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
——–

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 6
Tags: #movie #shekhar singh #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार
Next: कामगारांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रीय

Related Stories

0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

suwarna gaware 03/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

suwarna gaware 03/06/2025
f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

suwarna gaware 03/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत 0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536 1

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

03/06/2025
हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका! Official_Logo_of_PCMC 2

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

03/06/2025
स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन 7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983 3

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

03/06/2025
फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236 4

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

03/06/2025
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती Official_Logo_of_PCMC 5

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

03/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

suwarna gaware 03/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

suwarna gaware 03/06/2025
7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983
  • Daily Breaking News
  • Poilitical

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

suwarna gaware 03/06/2025
f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

suwarna gaware 03/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत
  • हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!
  • स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन
  • फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते
  • आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.