Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • कामगारांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रीय
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

कामगारांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रीय

suwarna gaware 02/06/2025
8b7cf09c-4499-4138-bcc4-3329c94646f9
Spread the love

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची भेट.

पिंपरी दि.२ : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात लक्षणीय यश मिळाले त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगल्या पद्धतीचे काम केले, अनेक ठिकाणी विजय प्राप्त झाला तर काही ठिकाणी थोडक्यामध्ये अपयश आले. महाराष्ट्रातील कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी त्यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करून त्यांना ऊर्जा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले आहे.

या पुणे येथे झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील कष्टकरी, असंघटित व कंत्राटी कामगारांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्यांवरही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने लागू केलेल्या श्रमसंहितांमुळे कामगारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. कामाच्या असुरक्षिततेबरोबरच वेतनवाढ थांबली आहे.

अनेक कामगारांना नियमित सेवेत घेण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने दीर्घकाळ काम करायला लावले जाते. आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा अशा मूलभूत सुविधा त्यांना नाकारल्या जात आहेत.

पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा औद्योगिक भागांमध्ये काम करणाऱ्या लाखो असंघटित कामगारांचे जीवन अत्यंत हालाखीचे झाले आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना सुविधा नाही, आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत. महिलांचा शोषणाचा प्रश्न गंभीर असून बालमजुरीसुद्धा काही ठिकाणी वाढलेली आहे.

या पार्श्वभूमीवर नखाते म्हणाले की, “हे केवळ श्रमिकांचे नव्हे, तर मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. राज्यात सर्व कामगार संघटनांना एकत्र आणून आपण संघर्ष करू सर्व कामगारांच्या माध्यमातून एक सशक्त आंदोलन उभं करण्याची गरज आहे.

यावेळी जयंतराव पाटील यांनीही आश्वासन दिलं की, “कामगारांच्या हक्कासाठी असलेले काम सुरू ठेवा , त्यांच्या न्याय हक्कांसाठी पक्ष आपल्यासोबत राहील. आगामी काळात पिंपरी-चिंचवड, पुणे व अन्य ठिकाणी तसेच राज्यस्तरावर कामगारांच्या प्रश्नांवर विशेष बैठकींचं आयोजन करण्यात येईल.

राज्यातील कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्ष कटिबद्ध आहे, असा विश्वास या बैठकीमधून पुन्हा एकदा व्यक्त झाला. त्यावेळी आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या नियोजनाबाबत ही चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने ,मनपा सदस्य किरण साडेकर, लाला राठोड आदी उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 53
Tags: #jayant patil #काशीनाथ नखाते Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न
Next: कमी उत्सर्जन क्षेत्रांच्या अंमलबजावणीसाठी ब्रिटिश उच्च उपायुक्त आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण कार्यशाळेचा शुभारंभ

Related Stories

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.