Skip to content
28/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • असंवेदनशील वीज वितरण अधिकाऱ्यामुळे नागरिक २६ तास अंधारात
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

असंवेदनशील वीज वितरण अधिकाऱ्यामुळे नागरिक २६ तास अंधारात

suwarna gaware 22/05/2025
df01d898-3f51-41fc-abab-b96907f8ecf5
Spread the love

चिखली, दि. २२ : आकुर्डी सबडिव्हिजन क्रमांक ४५९५ अंतर्गत असलेले पेठ क्रमांक १८ महात्मा फुलेनगर येथील ग्राहकांना मनस्ताप.

मंगळवार दिनांक २० मे २०२५ रोजी दुपारी पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली रोड येथे सुद्धा मुसळधार पाऊस पडला. त्याचवेळी पेठ क्रमांक १८ महात्मा फुलेनगर येथील काही भागातील वीज गायब झाली.
परिसरातील अनेक वीज ग्राहक व सामाजिक कार्यकर्ते वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी फोन करुन संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अनेकदा एक तर फोन बिझी किंवा स्विच ऑफ लागत होता.


शेवटी सकाळी दहाच्या दरम्यान शिवानंद चौगुले मारुती जाधव व काही कार्यकर्ते थरमॅक्स चौक येथील वितरण कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन देशपांडे मॅडम त्यांची भेट घेतली व त्यांनी लागलीच आश्वासन दिले की एका तासात लाईट येईल परंतु तसे काही झाले नाही.

संध्याकाळी पाचच्या सुमारास पुन्हा संपर्क करण्यात आला परंतु फोनवरून संपर्क होऊ शकला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून विज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी PRO निशिकांत राऊत त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर वीज वितरण कंपनीतून तक्रार समजून घेतले, त्यानंतर काही वेळातच कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि अवघ्या सात मिनिटात वीजपुरवठा सुरळीत केले.


सदर ठिकाणी कोणताही मोठा तांत्रिक अडचण निर्माण झाले नव्हते फक्त डीओ गेला होता. जर वेळेतच त्यांनी तक्रारीची दखल घेतली असते तर नागरिकांना २६ तास विजेपासून वंचित राहावे लागले नसते.

या गोष्टीचा कार्यकर्त्याने वीज वितरण कंपनीचे अधिकारी देशपांडे मॅडम यांच्याकडे पत्र देऊन निषेध नोंदवला आपल्याच हलगर्जीपणामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यामुळे आपण आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास येत आहे त्याबद्दल आपण नागरिकांचे क्षमा मागून यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची काही द्यावी अशा पद्धतीचे मागणे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यशवंत कन्हेरे व मारुती जाधव उपस्थित होते.


अनेकदा आपण वीज वितरण कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे बातम्या वाचतो त्या बातमी मागचं मागवा घेणे गरजेचे आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत वेळोवेळी तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहे तर महावितरण कर्मचाऱ्यांनी किमान वेळेमध्ये वीज वितरण सेवा सुरळीत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे माफक अपेक्षा करीत बेजबाबदार व कामचुकार कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यानी कारवाई करावी असे मागणी केली आहे.
_शिवानंद चौगुले

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 173
Tags: #chikhli #mseb Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट
Next: “महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय नेमणूक थांबवून सेवानिवृत्त महिला न्यायाधीश अथवा सनदी अधिकारी यांची नियुक्ती करावी” – अ‍ॅड. धम्मराज साळवे यांची मुख्यमंत्री व राज्यपालांकडे मागणी

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.