Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव २६ ते ३१ मे सहा दिवस साजरा होणार
  • Daily Breaking News
  • Cultural

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव २६ ते ३१ मे सहा दिवस साजरा होणार

suwarna gaware 20/05/2025
4829c457-49a9-4b5d-9b70-7cec2a781c8b
Spread the love

पिंपरी, ता.२०: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या 300 व्या अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा करण्याबाबतची अत्यंत महत्वाची बैठक सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीसाठी महापालिका जनसंपर्क अधिकारी श्री प्रफुल पुराणिक साहेब, जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा विणाताई सोनवलकर, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्यासह जयंती महोत्सव समितीचे प्रमुख सदस्य श्री अशोक खरात, श्री धनंजय ताणले, श्री महावीर काळे सर, श्री गणेश खरात, श्री सचिन सरक, सौ रेखाताई दूधभाते, सौ पल्लवीताई मारकड, श्री पोपट हजारे, श्री विठ्ठल देवकाते आदी सर्वजण उपस्थित होते.

उपयुक्त अण्णा बोदडे यांना जयंती महोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जयंती महोत्सव कार्यक्रम हा 6 दिवसांचा साजरा करण्याचे पत्र देण्यात आले. याच प्रमाणे 31 मे 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्या मातेची सकाळी 8 ते 11 या वेळेत खंडोबा मंदिर आकुर्डी ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक पिंपरी या मार्गावरून मिरवणूक देखील काढण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे.

या नुसार सोमवार दिनांक 26 मे 2025 ते शनिवार दिनांक 31 मे 2025 पर्यंत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने अत्यंत थाटामाटात साजरी केली जाणार आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 250
Tags: #ahilyadevi holkar #cultural Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बैठक संपन्न
Next: पिंपरी-चिंचवड शहरातील नवीन न्यायालयासमोर सुप्रीम कोर्ट प्रमाणे वकील स्वरुपातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारा : धम्मराज साळवे

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.