Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बैठक संपन्न
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बैठक संपन्न

suwarna gaware 20/05/2025
a8d77dd5-f977-4d71-9196-18c8867e21a3
Spread the love

पिंपरी, ता. २०: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १७ मे, २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कामगार कल्याण अधिकारी श्री. प्रमोद जगताप उपस्थित होते.

श्री. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्येक्षतेखाली संस्थेचे संचालक मंडळ व सल्लागार मंडळ यांच्या उपस्थित पार पडली. या सभेला मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते. मा. अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे सर्व विषय सचिव योगेश रानवडे यांनी वाचून दाखविले व सदर सर्व विषयांस सभेस उपस्थित सभासदांनी बहुमताने व एकविचाराने मंजुरी दिलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सभासदांना १२% दराप्रमाणे लाभांश मंजुर करणेत आला व सभेला उपस्थित असणाऱ्या सभासदांना सभा भत्ता म्हणून र. रु. ५००/- अदा करण्यास बहुमतांनी मंजूरी देण्यात आली. तसेच सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष सभासदांना रु. ५०००/- बक्षिस म्हणून अदा करण्यात आली आहे शाल व स्मृती चिन्ह देवून सन्मानित करणेत आले. व सभासदांच्या गुणवंत पाल्यांना व राज्य स्तरीय खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विराज विष्णु लांडगे यांना स्मृती चिन्ह देवून सन्मानित करणेत आले.

यावेळी संस्थेच्या चेअरमन चारुशिला जोशी, व्हा. चेअरमन विजय नलावडे, सचिव योगेश रानवडे, खजिनदार विशाल भुजबळ संचालक सनी कदम, नथा मातेरे, विश्वनाथ लांडगे, भास्कर फडतरे, ज्ञानेश्वर शिंदे, चंद्रकांत भोईर, शिवाजी येळवंडे, वैभव देवकर, विजय मुंडे, कृष्णा पारगे, विजया कांबळे, अनिल लखन, संदीप कापसे, अभिषेक फुगे, गणेश गवळी, युनूस पगडीवाले तसेच सल्लागार मनोज माछरे, नितीन समगीर, दिगंबर

चिंचवडे, महादेव बोत्रे, धमेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, विशाल बाणेकर, दत्तात्रय ढगे, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सुरज टिंगरे, प्रमोद अंबपकर, मदन चिंचवडे, किसन आरजे, देवराम जगदाळे, सुहास ताकवले आदी उपस्थित होते. सदर सभेचे स्वागत मनोज माछरे यांनी केले तसेच प्रास्ताविक व आभार प्रदर्शन चेअरमन चारुशिला जोशी व सूत्रसंचालन विश्वनाथ लांडगे, कृष्णा पारगे यांनी केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 91
Tags: #baban zinjurde #patsanstha Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड शहर उपजिविका कृती आराखड्याअंतर्गत होणार विशेष गट चर्चा तसेच सर्वेक्षण
Next: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव २६ ते ३१ मे सहा दिवस साजरा होणार

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.