Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड भाजप संघटन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची निवड; पक्षाला मिळणार नवी ऊर्जा
  • Daily Breaking News
  • Poilitical

पिंपरी चिंचवड भाजप संघटन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची निवड; पक्षाला मिळणार नवी ऊर्जा

suwarna gaware 21/04/2025
5b4a6f2e-c330-458f-a6d0-9a6d2549b426
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. २१ : भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संघटनेच्या नवीन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भाजप संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून, शहरात पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.

चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील १४ मंडलांसाठी नवीन अध्यक्षांची निवड रविवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभा निहाय आयोजित कार्यक्रमांमध्ये नवनियुक्त मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले. प्राथमिक सदस्य, सक्रिय सदस्य, बूथ कमिटी यानंतर संघटन पर्वाच्या तिसऱ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.

  • चिंचवड विधानसभा मतदारसंघ:*
  • मोहन राऊत (रावेत – वाल्हेकरवाडी)
  • हर्षद नढे (चिंचवड-काळेवाडी)
  • सनी बारणे (थेरगाव – वाकड)
  • सोमनाथ तापकीर (रहाटणी – पिंपळे सौदागर)
  • गणेश ढोरे (सांगवी – पिंपळे गुरव)
  • पिंपरी विधानसभा मतदारसंघ:
  • जयदीप खापरे (प्राधिकरण – चिंचवड)
  • धरम वाघमारे (आकुर्डी गाव- शाहूनगर)
  • मंगेश धाडगे (संत तुकाराम नगर – खराळवाडी – कासारवाडी)
  • अनिता वाळुंजकर (फुगेवाडी-दापोडी-बोपखेल)
  • भोसरी विधानसभा मतदारसंघ:
  • ऍड. योगेश सोनवणे (चिखली – कृष्णानगर)
  • रामदास कुटे (तळवडे – यमुनानगर)
  • अजित बुर्डे (मोशी – चऱ्होली)
  • अमोल डोळस (दिघी – गवळीनगर – गव्हाणे वस्ती)
  • शिवराज सुदाम लांडगे (धावडे वस्ती – इंद्रायणीनगर – नेहरूनगर) यांची मंडल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, शैलाताई मोळक, माजी महापौर नितीन काळजे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, मोरेश्वर शेडगे, संतोष कलाटे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बाबासाहेब त्रिभुवन, शेखर चिंचवडे, सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे, बिभीषण चौधरी, दीपक भोंडवे, संकेत चोंधे, राजेंद्र बाबर, निलेश अष्टेकर, कैलास सानप, विजय शिनकर, नंदू भोगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला या निवडीमुळे एक नवीन दिशा मिळेल, तसेच, नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल आणि जनतेच्या समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी आशा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 82
Tags: #aamdar shankar jagtp Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीची भव्य आढावा बैठक शिवसेना भवन येथे उत्साहात संपन्न…
Next: महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.