Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीची भव्य आढावा बैठक शिवसेना भवन येथे उत्साहात संपन्न…
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीची भव्य आढावा बैठक शिवसेना भवन येथे उत्साहात संपन्न…

suwarna gaware 19/04/2025
477acc62-6d5c-46d3-af96-e26ac731a232
Spread the love

चारही लोकसभा मतदारसंघांचा सखोल आढावा महिला नेतृत्व बळकट करण्याचा निर्धार

पुणे, ता. १९: शिवसेना पक्षाच्या संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने पुणे जिल्हा महिला आघाडीची भव्य व सुसंघटित आढावा बैठक पुणे येथील शिवसेना भवन, मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे आयोजन चारही लोकसभा मतदारसंघांतील पक्षस्थिती, महिला आघाडीची बांधणी, सदस्य नोंदणी अभियान व आगामी निवडणुकांच्या रणनीती यावर लक्ष केंद्रित करून करण्यात आले होते.

या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीस शिवसेना नेत्या मा. मीनाताई कांबळी, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे, विधान परिषद आमदार मा. मनीषाताई कायंदे, शिवसेना प्रवक्त्या मा. शितलताई म्हात्रे, माजी सभागृह नेत्या मा. तृष्णाताई विश्वासराव, शिवसेना उपनेत्या मा. सुलभाताई उबाळे, आणि पुणे जिल्हा महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख मा. गीतांजलीताई ढोणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील महिला आघाडीच्या पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुका आणि शहरप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बैठकीत पक्षप्रमुख व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने महाराष्ट्रभर राबवलेल्या “सदस्य नोंदणी अभियान” यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीचे कार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार करण्यात आला.

विशेषतः पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्थांशी संलग्न कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी वाढवण्याचा कार्य आरंभ करण्यात येणार आहे.

या बैठकीत राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना जसे की महिला आर्थिक स्वावलंबन योजना, शासकीय अनुदानित व्यवसाय योजनेचा लाभ, बचत गट संघटन, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षेसाठीच्या उपाययोजना या योजनांचा तळागाळात प्रचार व प्रसार करून, महिला सक्षमीकरणास चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यात पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला आघाडीची नव्याने संघटन बांधणी,पक्षाच्या धोरणांचा प्रचार व प्रचारकी साहित्याचा वापर करून गावा-गावात कार्यकर्त्यांना सक्रिय करणे,महिला नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी विशेष कार्यशाळा, प्रशिक्षण सत्र व संवाद दौऱ्यांचे आयोजन,स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर शिवसेना महिला आघाडीच्या नेतृत्वात कार्यक्रमांची आखणी,बैठकीदरम्यान मान्यवरांनी महिला कार्यकर्त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून, आगामी निवडणुकीसाठी महिला आघाडीचा प्रभावी सहभाग आणि नेतृत्व हे पक्षासाठी निर्णायक ठरणार असल्याचे अधोरेखित केले.

शिवसेना महिला आघाडी ही पक्षाची आत्मा आहे. जिल्हा, तालुका व शहर पातळीवर महिला आघाडीची रचना अधिक प्रभावीपणे उभारून, पुणे जिल्ह्याला पक्ष संघटनात अग्रस्थानी नेण्याचा ठाम निर्धार या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 65
Tags: #shivsena #sulabha ubale Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: ३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरल्यास मिळणार १०% सूट आणि इतर कर सवलती
Next: पिंपरी चिंचवड भाजप संघटन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची निवड; पक्षाला मिळणार नवी ऊर्जा

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.