Skip to content
20/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘उद्योग सुविधा कक्ष’ स्थापन
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘उद्योग सुविधा कक्ष’ स्थापन

suwarna gaware 28/03/2025
Official_Logo_of_PCMC
Spread the love

व्यवसाय सुलभतेसाठी एकात्मिक प्रणाली – गुंतवणूकदारांना जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध

पिंपरी, दि. २९ मार्च २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेऔद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. राज्य सरकारच्या‘१०० दिवसांचा ‘कृती आराखडा’ उपक्रमाअंतर्गत ‘गुंतवणूकप्रसार कृती कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. याचाच एक भागम्हणून ‘व्यवसाय सुलभता’ (Ease of doing Business) संकल्पनेवर आधारित ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वितकरण्यात आला आहे.

उद्योग सुविधा कक्षाचा उद्देश महानगरपालिका व स्थानिकउद्योगधंद्यांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, उद्योगांनाभेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि शहराच्याविकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे.

‘उद्योग सुविधा कक्षाची’ प्रमुख उद्दिष्टे – 

• औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे.

• व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधूनस्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणे व त्याचेनिराकरण करणे.

• गुंतवणूकदार उद्योजकांना प्रशासनाशी समन्वय साधूनआवश्यक कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य पुरवणे.

महानगरपालिकेच्या या कक्षाद्वारे राबवले जाणारे विविधउपक्रम –

१. ‘एक खिडकी योजना’ – उद्योग–सारथी पोर्टल

• महानगरपालिकेच्या वतीने ‘उद्योग-सारथी’ पोर्टल सुरूकरण्यात आले आहे. नोदंनी करिता  पोर्टल लिंक – https://publicptaxpcmc.in/ifc/index.php किंवामहानगरपालिकेच्या वेबसाईट पेज वर IFC  बोक्स वरक्लीक करावे.

• व्यापारी, उद्योग संघटनांसाठी “तक्रार निवारण” / ‘Grievance Redressal’ पोर्टल कार्यान्वित.

• या पोर्टलद्वारे उद्योग-धंदा परवाना, तसेच इतर स्थानिकसुविधां व सेवां बाबतच्या तक्रार नोंदविता येईल .

• उद्योगांकडून सूचना मागवण्यासाठी पोर्टलवर‘Suggestion Box’ उपलब्ध.

२. ‘निरंतर संवाद कार्यक्रम’ – उद्योग व प्रशासन यांच्यातप्रभावी समन्वय –

• उद्योग प्रतिनिधी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये मासिकबैठकांचे आयोजन करून स्थानिक समस्यांवर चर्चा वत्यांचे निराकरण.

• आयुक्त स्तरावर त्रैमासिक बैठकांचे आयोजन, जिथेएमआयडीसी, पोलीस प्रशासन व राज्य शासनाशीसमन्वय साधून आवश्यकते नुसार धोरणात्मक चर्चा केलीजाईल.

३. कायदा व सुव्यवस्था समन्वय – 

• उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदार उद्योजकांसाठी पोलीसप्रशासनासोबत आवश्यक समन्वय व त्रैमासिक बैठकांचेआयोजन.

• व्यवसाय-सुलभता वाढवण्यासाठी नियमांचे पालन आणिगुंतवणुकीस सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.

४. स्थानिक उद्योग सहभाग आणि सीएसआर उपक्रम –

• महानगरपालिकेच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांमध्ये(सीएसआर) उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेषउपक्रम.

• औद्योगिक क्षेत्राच्या विकासात मदत करणाऱ्या सीएसआरप्रकल्पांसाठी समन्वय व मार्गदर्शन.

५. औद्योगिक प्रशिक्षण व सहयोग–

• मध्यम व लघु उद्योगांसाठी महानगरपालिकेचे ऑटो क्लस्टरव इतर औद्योगिक संस्थांसोबत समन्वय साधून तांत्रिक वव्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन. 

• कामगार आणि उद्योजकांसाठी शासकीय कल्याणकारीयोजना, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासयासंदर्भात माहिती व सुविधा उपलब्ध करणे.

चौकट – महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे स्थानिकगुंतवणुकीला चालना

महानगरपालिकेच्या ‘उद्योग सुविधा कक्षामुळे’ स्थानिकगुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला वेग मिळेल, व्यवसायसुलभ होईल आणि उद्योजकांसाठी आवश्यक धोरणात्मकपाठबळ व सुविधा उपलब्ध होतील. या कक्षाचे कामकाजआयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निळकंठपोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांच्यानियंत्रणाखाली चालणार आहे. सीएसआर सेलचे मुख्यसल्लागार विजय वावरे हे कक्षाच्या संचालनाचे काम पाहणारआहेत. 

कोट  

‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील औद्योगिकविकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘उद्योगसुविधा कक्ष’ हा स्थानिक उद्योग व प्रशासन यांच्यातीलमहत्त्वाचा दुवा ठरेल. या उपक्रमामुळे गुंतवणूकदारांनापारदर्शक व वेगवान सेवा मिळेल आणि व्यवसाय सुलभतेलाचालना मिळेल. महानगरपालिकेच्या विविध विभागांशी समन्वयसाधून औद्योगिक अडचणी सोडवण्यासाठी हा कक्ष प्रभावीभूमिका बजावेल’. 

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवडमहानगरपालिका

कोट

“उद्योग सुविधा कक्ष’ आणि ‘उद्योग-सारथी’ पोर्टलच्यामाध्यमातून डिजिटल यंत्रणेद्वारे उद्योगांसाठी सुलभ आणिपारदर्शक सेवा पुरवली जात आहे. या प्लॅटफॉर्मद्वारेमहानगरपालिके मार्फत उद्योग-धंद्यांना देण्यात येणारे आवश्यकत्या  सुविधा व परवानग्या ऑनलाईन उपलब्ध होतील, तसेचत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट संवादाची संधी देखीलउपलब्ध होईल. अशाप्रकारे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करूनव्यवसाय सुलभतेसाठी महापालिका अधिकाधिक सुविधाविकसित करण्यावर भर देत आहे.  अधिक माहितीसाठी उद्योगप्रतीनिधीनी महानगरपालिकेच्या चौथ्या मजल्यावरील ‘‘उद्योगसुविधा कक्ष’ किंवा  udyog.sarthi@pcmcindia.gov.in याemail id वर संपर्क साधावा” 

– निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरीचिंचवड महानगरपालिका

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 62
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: अधिवेशनात शहराचा स्वतंत्र ठसा उमटवण्यात काही अंशी यश – आमदार अमित गोरखे
Next: अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शाळेमध्ये जात विद्यार्थ्यांना दिला यशाचा कानमंत्र!

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.