Skip to content
02/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • १९ जानेवारी रोजी तब्बल २५०० विद्यार्थ्यांना मिळणार महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्कॉलरशिप
  • Daily Breaking News
  • Education
  • World

१९ जानेवारी रोजी तब्बल २५०० विद्यार्थ्यांना मिळणार महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्कॉलरशिप

suwarna gaware 17/01/2025
IMG-20250117-WA0006
Spread the love

– प्रा. नितीन बानुगडे पाटील -आयआयबीच्या “विजयी भव” कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उत्साहाचा संचार

पिंपरी, ता. १७ :“न घाबरता सतत अभ्यास… भरपूर सराव… स्वतःवर आणि आयआयबीवर विश्वास… हा यशाचा राजमार्ग आहे”. यशाचे रहस्य मागे न पडणे आणि अथक परिश्रम करणे हे आहे आणि जर तुम्ही ते पाळले तर डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचा तुमचा निर्धार सार्थ ठरेल. प्रेरणा आत्मविश्वास वाढवते आणि इच्छुकांना नवीन उत्साहाने त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करते, त्यासाठी सतत मेहनत करून मन स्थिर ठेवावे, असे प्रेरणादायी आवाहन प्राध्यापक, लेखक, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे यांनी आयआयबीच्या ‘विजयी भव’ कार्यक्रमा मध्ये केले.

महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी करिअर इन्स्टिटयूटच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित पिंपरी, पुणे येथील आयआयबी विद्यासंकुलच्या परिसरातील मैदानावर प्राध्यापक, लेखक, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम “विजयी भव !” रविवारी (दि. १२) आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रा.बानुगडे बोलत होते.

प्रारंभी माँ जिजाऊ, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, न्यायमूर्ती एन. एस. लोहारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष कामगार नेते सचिन लांडगे, डीसीपी पुणे बापू बांगर, इन्स्टिटयूटच्या संचालक दशरथ पाटील, नगरसेवक, मा. उपमहापौर तुषारभाऊ हिंगे, मा. उपमहापौर हिराबाई नानी घुले, नांदेड व्यवस्थापन टीमचे वाकोडे पाटील, बालाजी कदम, श्री. बनवारी, आयआयबी आयआयबी पुणे चे संचालक ॲड. महेश लोहारे, संत तुकाराम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुंभार, नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, संजय गायकवाड, शिवलिंग ढवळेश्निवर, निसार सुतार, गंगाधर मंठाळे, भाजपा लीगल सेल उपाध्यक्ष, ॲड. मंगेश लोहारे, दैविक मंठाळे आणि शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्री. नितीन बानुगडे म्हणाले की, भीती तुम्हाला मागे खेचते, भीतीवर विजय मिळविण्यासाठी त्यावर आक्रमण करा. जे सोपे आहे, ते जमणारच आहे, जे जमत नाही त्यावर आक्रमण करा, ही अभ्यासाची सर्वात मोठी पद्धत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, भिणाऱ्याला सर्वच घाबरवतात; पण निर्भय माणसासमोर संकटे सुद्धा शरण येतात.

विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयायापासून दूर जायलाच नको, हेच सर्वात मोठे यशाचे कारण आहे. डॉक्टर्स, इंजिनिअरचे ध्येय ठरलेय ना? तर इतरत्र भटकू नका. मन स्थिर ठेऊन अभ्यास करा. ध्येय ठरवा, मेहनत करा यश निश्चित मिळेल. ते पुढे म्हणाले की, आजकाल विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचे व्यसन लागले असून, शैक्षणिक जीवनात ते घातक ठरू शकते, यासाठी पालकांनीही अग्रेसर भूमिका निभावणे गरजेचे आहे.

आजकाल विद्यार्थ्याना कोणते मित्र चांगले, कोणते वाईट कळणे झाले. त्यामुळे तुमची संगत चांगली ठेवा, जेणेकरून तुमचा शैक्षणिक प्रवास सुखकर होईल, त्यासाठी डॉक्टर्स, इंजिनिअर होण्याच्या कार्यकाळात आयआयबी तुमच्या सदैव पाठीशी आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उत्साहाचा संचार केला आणि विजयी भव : या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, प्रेरणा आणि यशस्वी भविष्याची दिशा मिळाली. कार्यक्रमास विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष घुले यांनी केले तर शेवटी आभार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश कुमदाळे यांनी मानले. कार्यक्रमास नगरसेवक, गोपीआण्णा धावडे, अंकुशआप्पा लोंढे, संतोष नाना लांडगे, संतोष फुगे, जितेंद्र लांडगे, अनिल आण्णा लोंढे, हेमंतभाऊ फुगे, मल्हार दादा लांडगे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. पडवळ, सचिव गलांडे, संतोष काळे, हणमंत आगे, सतीश देवरे, ॲड. रुपाली वाघिरे, सुमित सतीश लांडगे, उदय गायकवाड, जितेंद्र यादव, विठ्ठल महाराज गवळी, मृदंग मणी, विशाल महाराज फुगे, निलेश फुगे यांची उपस्थिती होती.

दिनांक १९ जानेवारी रोजी तब्बल २५०० विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप– ॲड. महेश लोहारे

महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी ही शैक्षणिक संस्था दरवर्षी निकालाची परंपरा कायम ठेवत आली असून, दरवर्षी आयआयबी कडून महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्कॉलरशिप फास्ट परीक्षा घेतली जाते. इ. १० वी तुन इ. ११ वीमध्ये मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट परीक्षा म्हणजे स्वतःला सिध्द करण्याचा राजमार्ग आहे. आयआयबीच्या “इम्पावरिंग नेशन थ्रू एजुकेशन” या घोष वाक्याला साजेसा हा उपक्रम आयआयबीकडून दरवर्षी राबविला जातो.

इ. १० वी तुन इ. ११ वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी, १९ जानेवारी रोजी स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नाव नोंदणी आवश्यक असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला उपस्थित राहून स्कॉलरशिप मिळवावी, असे आवाहन आयआयबी करिअर इन्स्टिटयूटचे पुणे विभागाचे संचालक ॲड.महेश लोहारे यांनी केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 57
Tags: #iib #आयआयबी Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: शिक्षिका नीलम वैरागर यांचा स्वामी विवेकानंद संस्काररत्न आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव
Next: निगडी प्राधिकरण मधील रस्ते खड्डे मुक्त करा

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.