Pcmc

पुणे, दि. २८ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ तुळापुर गाव येथे वाहतुक सुरक्षीत व सुरळीत राहणेकरीता...
 गुढीपाडवा, रमजान ईद या सुट्टीच्या दिवशीसुध्दा महानगरपालिकेचे कॅश काऊंटर रात्री १२ पर्यंत उघडेराहणार… नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी विभागीय करसंकलन कार्यालयेसुध्दा राहणार...
व्यवसाय सुलभतेसाठी एकात्मिक प्रणाली – गुंतवणूकदारांना जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध पिंपरी, दि. २९ मार्च २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेऔद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. राज्य सरकारच्या‘१०० दिवसांचा ‘कृती आराखडा’ उपक्रमाअंतर्गत ‘गुंतवणूकप्रसार कृती कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. याचाच एक भागम्हणून ‘व्यवसाय सुलभता’ (Ease of doing Business) संकल्पनेवर आधारित ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वितकरण्यात आला आहे. उद्योग सुविधा कक्षाचा उद्देश महानगरपालिका व स्थानिकउद्योगधंद्यांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, उद्योगांनाभेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि शहराच्याविकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे. ‘उद्योग सुविधा कक्षाची’ प्रमुख उद्दिष्टे –  • औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे. • व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधूनस्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणे व त्याचेनिराकरण करणे. • गुंतवणूकदार उद्योजकांना प्रशासनाशी समन्वय साधूनआवश्यक कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य पुरवणे. महानगरपालिकेच्या या कक्षाद्वारे राबवले जाणारे विविधउपक्रम – १. ‘एक खिडकी योजना’ – उद्योग–सारथी पोर्टल • महानगरपालिकेच्या वतीने ‘उद्योग-सारथी’ पोर्टल सुरूकरण्यात आले आहे. नोदंनी करिता  पोर्टल लिंक – https://publicptaxpcmc.in/ifc/index.php किंवामहानगरपालिकेच्या वेबसाईट पेज वर IFC  बोक्स वरक्लीक करावे. • व्यापारी, उद्योग संघटनांसाठी “तक्रार निवारण”...
एच. ए. कंपनी मधील आग वाऱ्याच्या झोतामुळे  लोहमार्गाच्या ठिणगीमुळे पसरली आग  पिंपरी, ता. २७: पिंपरीतील हिंदुस्तान एंटिबायोटिक्स...