Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • शिवरायांच्या प्रेरणेतूनच बलशाली भारत घडेल : प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांचे विचारमंथन
  • Daily Breaking News
  • Cultural

शिवरायांच्या प्रेरणेतूनच बलशाली भारत घडेल : प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांचे विचारमंथन

suwarna gaware 29/04/2025
4f6bd20f-dc41-4e79-b3c7-0a75a93a2df3
Spread the love

विदर्भ महेश असोसिएशन आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान

पुणे, ता. २९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना लिहिलेल्या पत्रात ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावा प्रताप श्रीमंतयोगी’ अशा शब्दांत शिवरायांच्या कार्याचे स्मरण ठेवून वाटचाल करण्याचा सल्ला दिला होता. त्याच धर्तीवर आजच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच प्रेरणेतून उद्याचा बलशाली हिंदुस्तान घडेल, असा विश्वास प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केला.

विदर्भ महेश असोसिएशन, पुणे आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज – एक दृष्टा नेता’ या विषयावरील व्याख्यानात स्वामीजींनी आपले विचार मांडले. या प्रसंगी विनीत राठी, वसंत राठी, राधेश्याम गर्ग, मनोज बेहेडे, दिनेश मुंदडा, स्वप्नील काबरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुरेश सोडानी, जुगलकिशोर पुंगलिया, अजय किशोर लड्ढा, अशोक करवा, राधेश्याम गर्ग आणि जगदीश कदम यांचा सन्मान करण्यात आला.

स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, “रामायण व महाभारत यांतील सदगुणांचे संपूर्ण एकत्रीकरण केले तर त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व निर्माण होते. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा. तथापि, काही काळापूर्वी पर्यंत छत्रपतींच्या इतिहासाचे अपूर्ण आणि अप्रामाणिक चित्रण झाले होते. आजच्या पिढीसमोर त्यांच्या जीवनाचा खरा इतिहास पोहोचविणे ही काळाची गरज आहे.”

ते पुढे म्हणाले, “आजच्या तरुणांमध्ये स्वाभिमान जागवणे अत्यावश्यक आहे आणि हे स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेशिवाय जागृत होऊ शकत नाही. म्हणूनच मी रामायणातील प्रभू श्रीराम, महाभारतातील श्रीकृष्ण यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही कथा व्यासपीठावर मांडतो. त्यातून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळते. तरुण पिढीने स्फुरण पावून चांगल्या कार्यासाठी सज्ज व्हावे आणि बलशाली भारत घडवावा, हेच माझेही स्वप्न आहे.”

याच कार्यक्रमाच्या औचित्याने पुणे चॅप्टरचे अध्यक्ष वसंत राठी यांनी आपले नेतृत्व मनोज बेहेडे यांच्याकडे सुपूर्त केले. प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते मनोज बेहेडे यांना नेतृत्वाची सूत्रे प्रदान करण्यात आली व त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. येथे उल्लेखनीय आहे की, वसंत राठी यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी व ऊर्जावान ठरला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पुणे चॅप्टरने केवळ प्रगतीच साधली नाही, तर १८० शाळांपासून सुरुवात करून ८०० शाळांपर्यंत आपले कार्यक्षेत्र विस्तारले आणि संघटनेला नव्या उंचीवर नेले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 76
Tags: #govind giri maharaj Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे भव्य स्वागत
Next: पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा सेवा संघाच्या ‘जिजाऊ रथयात्रे’ची सांगता

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.