Skip to content
07/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा
  • Daily Breaking News
  • Poilitical

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

suwarna gaware 06/03/2026
755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec
Spread the love
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांची आढावा बैठक
  • राज्य शासनाकडे विविध मागण्यांचा पाठवणार प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी, ता. ६ : श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील मूलभूत समस्यांवर चर्चा करून त्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी उपाययोजना ठरवण्यात आल्या.

बैठकीत नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, बंद पथदिव्यांचे दुरुस्ती कामे, सांडपाणी वाहिन्यांचे नियमन आणि खराब रस्त्यांच्या दुरुस्तीवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व बाबींसाठी नगरपालिकेच्या तांत्रिक टीमकडून सविस्तर अहवाल सादर करण्यात आला.

महेश लांडगे यांनी या मुद्द्यांवर राज्य शासनाकडे विविध मागण्यांचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले असून, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर, गटनेते सचिन गिलबिले तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित सर्वांनी शहराच्या विकासासाठी आळंदीकरांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्याचा आणि स्वच्छ, सुबक व विकसित आळंदी घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र आळंदीमध्ये ज्ञानपीठाची पायाभरणी होणार असून, आळंदीला “विकासाचे रोलमॉडेल” बनवण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.


“आळंदीकरांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी नियमन आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसह शहराचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. आम्ही राज्य शासनाकडे सर्व आवश्यक मागण्यांचा पाठपुरावा करून आळंदीला ‘विकासाचे रोलमॉडेल’ बनवण्याचा संकल्प केला आहे.

  • महेश लांडगे, अमादार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 5
Tags: #Alndi #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: ‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’
Next: पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

Related Stories

8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/03/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

suwarna gaware 05/03/2026
e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

suwarna gaware 05/03/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 1

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

06/03/2026
श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा 755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec 2

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

06/03/2026
‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’ 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

05/03/2026
किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544 4

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

05/03/2026
महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान 8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988 5

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

03/03/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/03/2026
755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec
  • Daily Breaking News
  • Poilitical

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

suwarna gaware 06/03/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

suwarna gaware 05/03/2026
e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

suwarna gaware 05/03/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप
  • श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा
  • ‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’
  • किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना
  • महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.