Skip to content
09/02/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महापौर आणि उपमहापौर सभागृहाची गरिमा जपून शहर विकासाला प्राधान्य देतील – आमदार शंकर जगताप
  • Daily Breaking News
  • Poilitical

महापौर आणि उपमहापौर सभागृहाची गरिमा जपून शहर विकासाला प्राधान्य देतील – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/02/2026
1edce684-ecdd-4170-9e25-7cd90c8cfbe2
Spread the love

महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची निवड

पिंपरी चिंचवड 6 फेब्रुवारी (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड हे शहर केवळ लोकसंख्येने मोठे नसून नियोजनबद्ध विकास, नागरी प्राधान्य आणि प्रशासनिक शिस्त यामुळे देशात आदर्श ठरले आहे. या यशामागे महापौरांनी सभागृहातून घेतलेले निर्णय, लोकप्रतिनिधींची परिपक्वता आणि शहराच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य कारणीभूत आहे. सभागृहाची हीच गरिमा महापौर व उपमहापौर जपतील आणि शहर विकासाला प्राधान्य देतील असे निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची निवड झाली. महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडणूक प्रक्रियेनुसार त्यांना माघारीसाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आली. विहित मुदतीमध्ये रवी लांडगे यांनी माघार घेतली नाही.

त्यानंतर निवडणूक अधिकारी सभेचे अध्यक्ष सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी ११ वाजून २० मिनिटांनी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी माघार घेतली. यामुळे शर्मिला बाबर यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी महापौर आणि उपमहापौर यांना निवडीनंतर शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले शहराच्या विकासात सभागृहाच्या भूमिकेचे महत्त्व मोठे आहे. पिंपरी चिंचवड हे शहर केवळ लोकसंख्येने मोठे नसून नियोजनबद्ध विकास आणि प्रशासनिक शिस्त यामुळे देशात आदर्श ठरले. या यशामागे या सभागृहातून घेतले गेलेले निर्णय, लोकप्रतिनिधींची परिपक्वता आणि शहराच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडने काळानुसार स्वतःत बदल घडवत उद्योग, आयटी, शिक्षण, मेट्रो आणि पायाभूत सुविधांचा समतोल साधणारे आधुनिक महानगर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

हा विकास कोणत्याही एका व्यक्तीमुळे नव्हे, तर सभागृहातील सामूहिक निर्णय प्रक्रियेचा परिणाम आहे. या सभागृहात मतभेद असले तरी मनभेद कधीच नसतात. विरोध असतो मात्र विकासाला अडथळा नसतो, हीच सभागृहाची खरी गरिमा महापौरांनी जपावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
………….

पिंपरी चिंचवड पालिकेची ३ वर्ष १० महिने २४ दिवसांची प्रशासकीय राजवट आज महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या निवडीनंतर संपुष्टात आली आहे. यापुढील काळात नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक व लोकाभिमुख राहील, प्रत्येक सदस्याला समान संधी मिळेल आणि शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढेल असे काम करतील. भाजपाला नागरिकांच्या पाठिंब्याने मोठे यश मिळाले आहे. नागरिकांनी दिलेला हा विश्वास हे सभागृह सार्थ ठरवेल असा विश्वास आहे.

शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड शहर
……………..

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 3
Tags: #mayor #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे
Next: १२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात कामगारांनी सहभागी व्हावे – काशिनाथ नखाते

Related Stories

27a28ab6-06f0-4b43-87e0-922051199877
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बहुपयोगी वडार समाज भवन इमारत बांधून देण्याची महापौर रवी लांडगे यांच्याकडे मागणी

suwarna gaware 09/02/2026
74434c1f-39a8-495c-afe4-2eb517c7c1eb
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात कामगारांनी सहभागी व्हावे – काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/02/2026
1edce684-ecdd-4170-9e25-7cd90c8cfbe2
  • Daily Breaking News
  • Poilitical

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 06/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

बहुपयोगी वडार समाज भवन इमारत बांधून देण्याची महापौर रवी लांडगे यांच्याकडे मागणी 27a28ab6-06f0-4b43-87e0-922051199877 1

बहुपयोगी वडार समाज भवन इमारत बांधून देण्याची महापौर रवी लांडगे यांच्याकडे मागणी

09/02/2026
१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात कामगारांनी सहभागी व्हावे – काशिनाथ नखाते 74434c1f-39a8-495c-afe4-2eb517c7c1eb 2

१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात कामगारांनी सहभागी व्हावे – काशिनाथ नखाते

09/02/2026
महापौर आणि उपमहापौर सभागृहाची गरिमा जपून शहर विकासाला प्राधान्य देतील – आमदार शंकर जगताप 1edce684-ecdd-4170-9e25-7cd90c8cfbe2 3

महापौर आणि उपमहापौर सभागृहाची गरिमा जपून शहर विकासाला प्राधान्य देतील – आमदार शंकर जगताप

06/02/2026
निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे 1edce684-ecdd-4170-9e25-7cd90c8cfbe2 4

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे

06/02/2026
चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप cd10c29f-aecd-4d77-9089-36379446898e 5

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

06/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

27a28ab6-06f0-4b43-87e0-922051199877
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बहुपयोगी वडार समाज भवन इमारत बांधून देण्याची महापौर रवी लांडगे यांच्याकडे मागणी

suwarna gaware 09/02/2026
74434c1f-39a8-495c-afe4-2eb517c7c1eb
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात कामगारांनी सहभागी व्हावे – काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/02/2026
1edce684-ecdd-4170-9e25-7cd90c8cfbe2
  • Daily Breaking News
  • Poilitical

महापौर आणि उपमहापौर सभागृहाची गरिमा जपून शहर विकासाला प्राधान्य देतील – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/02/2026
1edce684-ecdd-4170-9e25-7cd90c8cfbe2
  • Daily Breaking News
  • Poilitical

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 06/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • बहुपयोगी वडार समाज भवन इमारत बांधून देण्याची महापौर रवी लांडगे यांच्याकडे मागणी
  • १२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात कामगारांनी सहभागी व्हावे – काशिनाथ नखाते
  • महापौर आणि उपमहापौर सभागृहाची गरिमा जपून शहर विकासाला प्राधान्य देतील – आमदार शंकर जगताप
  • निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे
  • चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.