Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव तसेच प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा – योगेश बहल
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव तसेच प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा – योगेश बहल

suwarna gaware 30/01/2026
8bbee099-9933-482b-8ea6-76b403a14b5b
Spread the love


राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री याचे कडे केली मागणी..


पिंपरी, दि. ३०: पिंपरी चिंचवड शहरासाठी मा.ना.श्री. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान लक्षात घेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस स्वर्गीय अजितदादा पवार भवन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे नामकरण देण्यात येऊन तेथील प्राणांगणात त्यांचा पूर्णा कृती पुतळा उभारण्यात यावा, ही भावना पिंपरी चिंचवड शहरातील शहरवासीयांची आहे.

सन १९९२ ते २०१७ या २५ वर्षांच्या कालावधीत या औधोगिक नगरीला अग्रगण्य सर्व सुख सोयी युक्त स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ज्यांनी या शहराची ओळख निर्माण केली.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सामान्य जनतेची गरज लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून शहरात प्रशस्त रस्ते, उड्डाण पूल, ग्रेड सेप्रेटर, झोपडपट्टी वासियांसाठी पक्की घरे, पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष लिटर क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाक्या, सायन्स पार्क, ॲटो क्लस्टर, प्रेक्षागृहे, विविध उद्याने, व्यायाम शाळा, आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल्स, मुलींचे आयटीआय, आदींचा समावेश करून या शहराच्या वैभवात भर घातली, त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते बेस्ट सिटी अवार्ड शहरास प्राप्त झाला.

एकंदरीत शहरातील दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या व व्याप्ती लक्षात घेता अस्तित्वात असलेलेली मनपा इमारत कार्यालयीन कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नवीन अशी अत्याधुनिक प्रशस्त महानगरपालिका प्रशासकीय इमारत नागरिकांच्या सोयीसाठी असावी म्हणून त्या इमारतीचे डिझाईन-इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये दादांचे मोठे श्रेय व योगदान आहे.


या स्वप्नाची पूर्ती होण्याआधीच दुर्देवाने त्यांचे अपघाती निधन झाल्याने, शहरवासीयांच्यावतीने आदरांजली रूपाने त्यांचे नाव अजराअमर रहावे, याकरिता नवीन प्रशासकीय इमारतीस स्वर्गीय अजितदादा पवार भवन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे नामकरण देण्यात येऊन तेथील प्राणांगणात त्यांचा पूर्णा कृती पुतळा उभारण्यात यावा, ही पिंपरी चिंचवड शहर वासीयांची इच्छा आहे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पिंपरीचिंचवड शहरावासीयांच्या वतीने

मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई
मा.श्री.एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय, मुंबई
मा.श्री.अण्णा बनसोडे, उप अध्यक्ष, विधानसभ महारष्ट्र राज्य
मा.श्री.श्रीरंग अप्पा बारणे, खासदार, मावळ
मा.श्री.महेश लांडगे, आमदार, भोसरी
मा.श्री.शंकर जगताप, आमदार, चिंचवड
मा.श्री.अमित गोरखे, आमदार, विधानपरिषद
मा.श्रीमती.उमा खापरे, आमदार, विधानपरिषद
मा.आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

यांचे कडे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 37
Tags: #ajit pawar #Dycm #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: महापौर अथवा समदर्जा पदावर महिलांना संधी देणार का? जनतेत उत्सुकता
Next: प्रियदर्शनी शाळा, मोशी येथे विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनातून नवोन्मेषाला चालना

Related Stories

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.