Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला वेग
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला वेग

suwarna gaware 13/01/2026
edf27059-4836-4630-9f3d-51e53ea6ef9d
Spread the love

: राम वाकडकर व चेतन भुजबळ यांचा सोसायटी गाठीभेटींचा झंजावती दौरा

पिंपरी, ता. १३ : प्रभाग क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे, श्रुती राम वाकडकर रेश्मा चेतन भुजबळ आणि कुणाल वैजनाथ वाव्हळकर यांच्या प्रचारार्थ भाजपाचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर व ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष चेतन भुजबळ यांनी परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये झंजावती गाठीभेटींचा दौरा करुन प्रचाराची सांगता करण्यात आली.


या दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सुविधा, उद्याने, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या प्रश्नांवर नागरिकांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली. प्रभागाचा विकास साधलेले राहुल दादा कलाटेंसारखे व्हिजनरी नेते तसेच श्रुती वाकडकर रेश्मा भुजबळ व कुणा वाव्हळकर ह्या सर्व भाजप उमेदवारांच्या माध्यमातून विकासाभिमुख, पारदर्शक आणि जनतेच्या हिताचे काम निश्चित केले जाईल, असा विश्वास राम वाकडकर व चेतन भुजबळ यांनी दिला.

या गाठीभेटींना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सोसायटीतील नागरिकांनी भाजप उमेदवारांच्या कामकाजावर विश्वास व्यक्त करत जाहीर पाठिंबा दर्शविला. सर्वसामान्य नागरिकांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्गापर्यंत या प्रचार दौऱ्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपच्या उमेदवारांची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


“भाजप म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर सेवा, विकास आणि विश्वासाचे प्रतीक आहे. प्रभाग क्रमांक २५ चा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे,”
पुढील काळात राहुलदादा कलाटे यांच्या मार्गदर्शनात सर्वच उमेदवार प्रभागाचा नक्कीच कायापालट करतील त्यामुळे कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपच्या पॅनलला बहुमताने विजयी करा

  • राम वाकडकर
    भाजपा शहर उपाध्यक्ष

प्रभाग क्रमांक २५ व जनतेच्या हितासाठी भाजपा पॅनलमधील सर्वच उमेदवारांनी गेली अनेक वर्षे सर्वच स्तरावर भरीव योगदान दिले आहे. येत्या काळातही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वप्नातील २५ हा
आदर्श प्रभाग करण्यासाठी कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात व राहुलदादा कलाटे यांच्या नेतृत्वातील हे पॅनल अनमोल योगदान देणार हे निश्चित आहे.

  • चेतन भुजबळ
    भाजपा ओबोसी सेल अध्यक्ष
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 38
Tags: #bjp #Ramwakadkar #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: “दिलेला शब्द पाळतो, जे बोलतो तेच करतो” – राहुल कलाटे
Next: कोणत्या प्रभागात कोण निवडून आलय ; वाचा सविस्तर

Related Stories

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 1

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 2

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 3

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 4

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 5

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.