Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतून कष्टकरी संघर्षयोद्धा बाबा आढावाना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतून कष्टकरी संघर्षयोद्धा बाबा आढावाना भावपूर्ण श्रद्धांजली

suwarna gaware 09/12/2025
b5b9bd73-b5c7-498c-b0f3-fa47326af347
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. ९ डिसेंबर: अनेक वर्षापासून कष्टकरी कामगारांना एकत्र करून त्यांच्या हक्काची लढाई लढून सर्वच श्रमिकांना एका पातळीवर घेऊन न्याय देणारे बाबा, एक गाव एक पाणवठा, कष्टाची भाकर, शाळा, अनेक कायदे, अनेक सत्याग्रह, अनेक वेळा तुरूंगवास भोगलेले, कष्टकऱ्यांच्या हितासाठी, तळागाळातील लोकांसाठी ते कधीच थकले नाहीत. बाबासोबत अनेक वेळा आम्ही आंदोलने केली त्यांचा उत्साह कमी झाला नाही. एक महिन्यापूर्वी हमाल मापाडी यांच्या आंदोलनात कामगार कायदे यावर त्यांच्याशी चर्चा करता आली. या वयातही त्यांची जिद्द प्रेरक होती ते आविरतपणे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले डॉ बाबा आढाव यांना भावपूर्ण आदरांजली.

काशिनाथ नखाते

“माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या हृदयात कष्टकरी कामगारांसाठी आवाज बनण्यामागे बाबांची प्रेरणा होती. त्यांच्या निधनानंतरही ती प्रेरणा आणि आमच्या कामातून, ते कायमस्वरूपी अमर राहतील.”

आदरणीय कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

~ डॉ. केशव नाना क्षीरसागर

जनचळवळीचे पितामह भीष्माचार्य डॉ .बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


गोरगरीब, वंचित,असंघटित कामगार, हमाल, रिक्षा चालक-मालक, कामगार,शेतकरी यांना न्याय मिळावा म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत झुंजणारे झुंजार नेते, ज्यांच्या उत्तुंग कार्याकडे पाहुण, प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते घडले. असे

ज्येष्ठ समाजसेवक,समाजवादी नेते, जन चळवळीचे पितामहा भीष्माचार्य, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे खरे वारसदार आदरणीय डॉ.बाबा आढाव यांचे दुःखद निधन झाले आहे.
आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बाबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद होता. आमच्या सर्व आंदोलनाला त्यांचा पाठिंबा व आशीर्वाद मिळायचा. त्या बळावर आम्ही लढत होतो. आमच्या मोहननगर मध्ये देखील त्यांचे मार्गदर्शन मिळाले.


खरोखर आज जनचळवळीचा आधारवड गेला. गोरगरीब वंचित शेतकरी कामगारांचा आवाज शिण झाला. या पुढच्या काळात त्यांचे कार्य पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. त्यांच्या कुटुंबाला व आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य पंढरीच्या परम दयाळू श्री पांडुरंगाने देवो, हीच प्रभू श्री पांडुरंग चरणी मनापासून प्रार्थना.
ओम:शांती!शांती!शांती!
मारुती भापकर.

📍थोर समाजसेवक आमचे मार्गदर्शक डॉ बाबा आढाव काळाच्या पडद्याआड!

श्रमिकांसाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त समजले. महाराष्ट्राच्या श्रमिक आणि सामाजिक चळवळीचे आधारस्तंभ असणारे बाबा,

हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुर अशा कष्टकऱ्यांसाठी संघटना उभारून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी बाबा आढावा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं.

त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एक अढळ तारा निखळला आहे.

तपस्वी व्यक्तिमत्त्व डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

डॉ बाबा आढाव यांना मराठा सेवा संघ परिवार,संभाजी ब्रिगेडच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐
अभिमन्यु पवार

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 25
Tags: #babaadhav #workerlaw #workers #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार
Next: नागपूर अधिवेशन : चिखली घरकूलवासी अडचणीत; त्यांना न्याय द्या!

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.