Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • नागपूर अधिवेशन : चिखली घरकूलवासी अडचणीत; त्यांना न्याय द्या!
  • Maharashtra
  • Daily Breaking News

नागपूर अधिवेशन : चिखली घरकूलवासी अडचणीत; त्यांना न्याय द्या!

suwarna gaware 09/12/2025
17a41d07-7dc8-46ea-8460-f24db56633e6
Spread the love
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांची सभागृहात मागणी
  • घरकूलवासींना ‘प्रॉपर्टी टॅक्स’ माफीसाठी औचित्याचा मुद्दा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी, ता. ९ डिसेंबर: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील JNNURM योजनेअंतर्गत चिखली परिसरात उभारलेल्या 6 हजार 720 सदनिकांना आकारला जाणारा ‘प्रॉपर्टी टॅक्स’ तात्काळ रद्द करावा, अशी ठोस मागणी आमदार महेश लांडगे यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावरून केली.

JNNURM योजनेतून निर्माण झालेल्या या घरकुलांचे क्षेत्रफळ केवळ 36.77 चौ. मीटर (395.65 चौ. फूट) असून, अत्यंत दुर्बल घटकांतील कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. रोजंदारी, हमाली, मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या लाभार्थ्यांकडून महानगरपालिका प्रॉपर्टी टॅक्स वसूल करत असल्याने त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक ताण निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी सभागृहात स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, कलम 140(1) नुसार 46.45 चौ. मीटर (500 चौ. फूट) पर्यंतच्या निवासी घरांवर मालमत्ता कर आकारण्याची सक्ती नाही. “मुंबईत लागू असलेली ही सूट इतर महानगरपालिकांनाही समान पद्धतीने लागू व्हावी,” अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.

“गरीब आणि हतबल कुटुंबांसाठी उभारलेल्या JNNURM गृहनिर्माण प्रकल्पातील रहिवाशांना प्रॉपर्टी टॅक्स भरणे परवडणारे नाही. शासनाने सहानुभूती दाखवून या घरकुलांना कायमस्वरूपी करमाफी द्यावी,” अशी ठाम मागणी लांडगे यांनी केली.

या कर आकारणीचा थेट परिणाम हजारो लाभार्थ्यांवर होत असल्याचे नमूद करून, राज्य शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “JNNURM व PMAY सारख्या योजनांचा हेतू गोरगरीबांना घर मिळवून देणे हा आहे, अतिरिक्त आर्थिक भार देणे नव्हे,” असे लांडगे म्हणाले. आमदार लांडगे यांच्या या मागणीमुळे राज्यभरातील JNNURM–PMAY लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


“चिखलीतील JNNURM घरकुलवासीयांवरील प्रॉपर्टी टॅक्सचा अन्यायकारक बोजा त्वरित कमी होणे आवश्यक आहे. 500 चौरस फुटांखालील या घरांना मुंबईच्या धर्तीवर मालमत्ता करमाफी मिळावी, अशी ठाम मागणी मी सभागृहात केली आहे. सदरचा प्रकल्प उभारताना भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता उभारला. त्यामुळे पावसाळ्यातील पाणीभरावासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे सुमारे 7 हजार कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे घरकूलवासीयांचा ‘प्रॉपर्टी टॅक्स’ माफ व्हावा आणि सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 47
Tags: #आमदार महेश लांडगे #हिवाळी adhiveshan Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतून कष्टकरी संघर्षयोद्धा बाबा आढावाना भावपूर्ण श्रद्धांजली
Next: लिफ्ट ऑडिट कामकाजाचे जिल्हास्तरावर विकेंद्रीकरण- आमदार शंकर जगताप

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.