Skip to content
06/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • राजनैतिक आत्मबोध आणि निवडणुकीवरील कार्यशाळा पिंपरी येथे संपन्न
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

राजनैतिक आत्मबोध आणि निवडणुकीवरील कार्यशाळा पिंपरी येथे संपन्न

suwarna gaware 24/11/2025
b11caadf-d60e-4f84-bd30-cdf021fd4320
Spread the love

पिंपरी दि. . 23, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनकार्य मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने राजनैतिक आत्मबोध आणि निवडणूक या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा पिंपरी येथे आयोजित करण्यात आली.

लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि याच केंद्रबिंदूवर आधारलेली हि कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.


रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 21 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ही कार्यशाळा पार पडली. त्यांचे सहकारी अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, कोमल खामकर हे सह मार्गदर्शक उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे आयोजन ‘ जनकार्य मंच’ आणि नरेंद्र बनसोडे यांच्या संयोजनेने पार पडले.

कार्यशाळेत सहभागींनी सत्य, अहिंसा आणि संविधान या मूल्यांच्या आधारे स्वतःच्या राजनैतिक भूमिकेचा आत्मबोध विकसित केला. निवडणूक ही फक्त मतदानाची किंवा जिंकण्या हरण्याची प्रक्रिया नसून, देशनिर्मितीतील सक्रिय भूमिकेची जाणीव सहभागींना या प्रक्रियेतून नव्याने मिळाली.

सध्या स्थितीत पैसा केंद्रित असलेली राजनीति ही राजनीति नसून सत्ता कारण आहे.या राजनैतिक परिदृश्याला आपण लोकसहभागातून बदलू शकतो हा दृष्टिकोन मंजुल भारद्वाज यांनी उपस्थित सहभागींना दिला.

मंजुल भारद्वाज यांनी लोकशाहीच्या वर्तमान स्थितीवर बोलताना स्पष्टपणे नमूद केले की,
“सहभागाशिवाय लोकशाही चालत नाही; नागरिक मागे राहिल्यावर देशही निर्णयक्षमतेपासून आणि संविधानिक मूल्यांपासून दूर गेला आहे.”

आजचा विकास भांडवलदाराभोवती केंद्रीत असून, त्यांचे नफे सुरक्षित झाल्यानंतर उरलेली विषमता आणि आर्थिक दडपशाही जनतेपर्यंत पोहोचते, ही समाजाची दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. त्यांनी यावर टीका करत म्हटले,
“संवैधानिक अधिकार खुर्चीवर बसून मिळत नाहीत; त्यासाठी जमिनीवर उतरावे लागते.”

या कार्यशाळेतून सहभागी व्यक्तींनी स्वतःच्या विचारांची पुनर्मांडणी केली,आपल्या सामाजिक–राजनैतिक भूमिकेचे आत्मपरीक्षण केले,आणि जागृत, जबाबदार उमेदवाराचा आणि नागरिकत्वाचा पाया आपल्या मनात दृढ केला.

ही कार्यशाळा नागरिकांमध्ये राजकीय सचेतना निर्माण करून लोकशाहीचा आधारभूत स्तंभ ‘ सक्रिय सहभाग’ अधिक मजबूत करणारी ठरली.

तीन दिवस वेगवेगळ्या शिबिरार्थींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेस प्रामुख्याने अजमेरा मासुळकर कॉलनीतील नागरिकांनी सहभाग घेतला.


या कार्यशाळेस प्रामुख्याने नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव, विल्यम साळवी, नासिर चौधरी, मनीष भालेराव, देविदास मुसळे, आनंद नरवाडे, कुणाल भोसले, अविनाश चौधरी, श्रीरंग सरपाते, निळकंठ ताकतोडे, सचिन कदम, नितीन देवरे रंगनाथ मोरे, राजाभाऊ बडे, राजेश जेटीथोर, शुभम गायकवाड, कैलास भालेराव, राजेंद्र तांबे, रोनिल सोनवणे,
अतिश माने, मिलिंद बनसोडे, कपिल बनसोडे आदी व इतरही शिबिरार्थी सहभागी झाले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 16
Tags: #election #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: सुश्रुती २०२५ आंतरराष्ट्रीय शल्य–वैद्यक परिषदेची उत्साहात सांगताजागतिक तज्ज्ञांची उपस्थिती; नाविन्यपूर्ण शल्य–प्रशिक्षण सत्रांचा यशस्वी समारोप
Next: पिंपरी चिंचवड महानगरपालिका साकारतेय टाकाऊतून साकारली नवनिर्मिती

Related Stories

8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/03/2026
755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec
  • Daily Breaking News
  • Poilitical

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

suwarna gaware 06/03/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

suwarna gaware 05/03/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 1

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

06/03/2026
श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा 755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec 2

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

06/03/2026
‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’ 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

05/03/2026
किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544 4

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

05/03/2026
महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान 8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988 5

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

03/03/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/03/2026
755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec
  • Daily Breaking News
  • Poilitical

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

suwarna gaware 06/03/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

suwarna gaware 05/03/2026
e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

suwarna gaware 05/03/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप
  • श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा
  • ‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’
  • किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना
  • महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.