Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • सुश्रुती २०२५ आंतरराष्ट्रीय शल्य–वैद्यक परिषदेची उत्साहात सांगताजागतिक तज्ज्ञांची उपस्थिती; नाविन्यपूर्ण शल्य–प्रशिक्षण सत्रांचा यशस्वी समारोप
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सुश्रुती २०२५ आंतरराष्ट्रीय शल्य–वैद्यक परिषदेची उत्साहात सांगताजागतिक तज्ज्ञांची उपस्थिती; नाविन्यपूर्ण शल्य–प्रशिक्षण सत्रांचा यशस्वी समारोप

suwarna gaware 24/11/2025
SANKU_9

SANKU_9

Spread the love

23 Nov 2025 पिंपरी, पुणे – डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद व संशोधन केंद्र आणि NIMA OBGY सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुश्रुती २०२५ – आंतरराष्ट्रीय शल्य–वैद्यक परिषद’ तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमानंतर उत्साहात संपन्न झाली. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांच्या एकात्मिक दृष्टिकोनातून शल्य–वैद्यकीय विज्ञानात नवे दिशादर्शन करणारी ही परिषद देश–विदेशातील तज्ज्ञ, क्लिनिशियन, संशोधक, प्राध्यापक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरली.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही उद्घाटन
उद्घाटन सोहळ्यास श्रीमती माधुरीताई मिसाळ, राज्य मंत्री – नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य, तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर, तसेच NIMA OBGY सोसायटी आणि आयोजन समितीतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

मान्यवरांचे प्रभावी विचार

प्र-कुलगुरू – डॉ. स्मिता जाधव
“सुश्रुती २०२५ या तीन दिवसीय परिषदेच्या माध्यमातून वैद्यकशास्त्र आणि प्रगत तंत्रज्ञान यांची सांगड घालणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांचे एकत्रित ज्ञान भविष्यातील आरोग्यसेवेला नवे सामर्थ्य देईल.”

मा.माधुरीताई मिसाळ – राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
“एकात्मिक आरोग्यसेवा ही काळाची मोठी गरज आहे. सुश्रुती २०२५ सारख्या परिषदांमुळे सर्वसमावेशक आणि रुग्णकेंद्री वैद्यकीय व्यवस्थेची उभारणी अधिक वेगाने घडते.”

कुलपती – डॉ. पी. डी. पाटील
“ज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम यांच्या त्रिसूत्रीवर आधारित आरोग्यव्यवस्था घडवणे ही आमची सातत्यपूर्ण बांधिलकी आहे. सुश्रुती २०२५ ही त्या दिशेने उचललेले अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल आहे.”

लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने मानाचा सन्मान
स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रख्यात तज्ज्ञ डॉ. सुधा महादेवकर यांना यावर्षीचा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट संस्थांचा गौरव
‘बेस्ट आयुर्वेद इन्स्टिट्यूट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत स्त्रीरोग प्रसूती मधे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात आले :
प्रथम क्रमांक – S.S.A.M., हडपसर
द्वितीय क्रमांक – S.D.M., हसन
तृतीय क्रमांक – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिव

वैज्ञानिक सादरीकरणांना देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
या वर्षीच्या प्री–कॉन्फरन्स कार्यशाळेला तब्बल ६०० नोंदी प्राप्त झाल्या.
एकूण १६० संशोधनपत्रांपैकी ९० संशोधनपत्रांचे सादरीकरण झाले.
११ पोस्टर्स निवडण्यात आले, ज्यांपैकी ५ पोस्टर्स वैज्ञानिक चर्चासत्रातील महत्त्वाचा भाग ठरले.

शल्य–प्रशिक्षण सत्रे ठरली परिषदेची शान – अटोनिक PPH, Obstetric Suturing, ट्रॉमा–रिपेयर, इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी, गर्भसंस्कार अशा विषयांवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रांना उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फॉर्सेप्स, व्हॅक्यूम (Ventouse) आणि उच्च जोखीम सिझेरियन सेक्शन प्रक्रियेचे लाइव्ह डेमो सभागृहात मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले.

या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी
डॉ. कामिनी धिमान, अध्यक्ष, NIMA OBGY सोसायटी (सेंट्रल PST),
डॉ. प्रशांत खाडे, प्राचार्य व वैद्यकीय संचालक, डॉ.डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय, पिंपरी पुणे,
डॉ. प्रियांका नाकाडे, सचिव, NIMA OBGY सोसायटी (सेंट्रल PST),
डॉ. सुहास हेरलेकर, उपाध्यक्ष, NIMA OBGY सोसायटी (सेंट्रल),
डॉ. प्रदीप मुसळे, अध्यक्ष, आयोजन समिती – सुश्रुती २०२५,
डॉ. स्मृतिक तावरे, आयोजन सचिव – सुश्रुती २०२५,
डॉ. विष्णू बावणे, खजिनदार, NIMA OBGY सोसायटी (सेंट्रल PST) मान्यवरांनी परिश्रम घेतले.

२३ नोव्हेंबर रोजी परिषदेचा समारोप ८ प्लेनरी सेशन्स, मेडिको–लीगल नाट्यप्रयोग आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाने झाला.सुश्रुती २०२५ ने एकात्मिक शल्य–वैद्यकीय विज्ञानासाठी नव्या संशोधन–दृष्टीकोनाची वाट मोकळी केली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 30
Tags: #Dypatil #pimpri Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: सुमारे ३८३४० हजार जणांनी एकाच वेळी,एकाच ठिकाणी मतदान करण्याची विक्रमी शपथ घेत मतदान करण्याचा केला निर्धार…
Next: राजनैतिक आत्मबोध आणि निवडणुकीवरील कार्यशाळा पिंपरी येथे संपन्न

Related Stories

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 1

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 2

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 3

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 4

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 5

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.