Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • तानाजी एकोंडे आणि शामला पंडित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्काराने सन्मानित
  • Cultural

तानाजी एकोंडे आणि शामला पंडित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्काराने सन्मानित

suwarna gaware 25/08/2025
5d502dba-fe9b-4c97-9186-1e570ea6f09f
Spread the love


पिंपरी २५ ऑगस्ट: कवी, लेखक,संपादक तानाजी एकोंडे आणि शामलाक्षरी काव्य निर्मितीच्या उद्गात्या व प्रकाशिका शामला पंडित-दीक्षित यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कलारंजन सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.


चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,रोख रक्कम,ग्रंथ व शाल देऊन गौरविण्यात आले.

त्यावेळी चाळीस वर्षापेक्षा अधिक काळापासून साहित्यिक आणि सामाजिक सेवा देणारे गुणवंत कामगार व कामगार शिक्षक तानाजी एकोंडे,काव्य प्रकारात नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि ज्यांच्या नावावर १४ पेक्षा अधिक काव्यसंग्रह आणि कथासंग्रह प्रसिद्ध आहेत,अशा कवयित्री शामला पंडित-दीक्षित,५० हून अधिक पुस्तकाचं लेखन करणारे लेखक तुकाराम पाटील, कवी,कथाकार, गझल कार राज अहेरराव,विविध विषयावर संशोधन करणारे डॉ.धनंजय भिसे यांना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार” प्राप्त झाला.


खासदार श्रीरंग बारणे,विधानपरिषद आमदार उमाताई खापरे,कलारंग सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार अमित गोरखे,माजी आमदार अश्विनीताई जगताप,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर,माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून साहित्यिकांना गौरविले.


याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, हभप अशोक महाराज गोरे, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवी,गणपत पांचाळ,मनोजकुमार सूर्यवंशी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शाहिरी,पोवाडे,लोकगीते व लोकसंगीत या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद उपस्थित रसिकांनी घेतला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 65
Tags: #annbhausathe #cultural #shatrugn kate #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: साई कवडे याची कांगयात्से शिखरावर 6050 मिटर पर्यंत चढाई
Next: मोफत आरोग्य तपासणी शिबिरात एचएएलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसह उत्स्फूर्त सहभाग

Related Stories

1563271f-7a20-407e-9acd-97cd650b7c3f
  • Cultural
  • Entertainment

पुण्यातील ‘द बुद्धा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चा जागतिक विक्रम; जगातील पहिल्या “बेस्ट एआय फिल्ममेकर”पुरस्काराची घोषणा

suwarna gaware 23/02/2026
3fea7488-25d7-43c3-8fa5-9d4b522689e3
  • Daily Breaking News
  • Cultural

संत गाडगेबाबा जयंती निमित्त कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 23/02/2026
cd10c29f-aecd-4d77-9089-36379446898e
  • Cultural
  • Daily Breaking News

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 1

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 2

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 3

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 4

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 5

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.