Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • रहाटणीतील पवना नदी काठावरील पूरपरिस्थितीचा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडून आढावा
  • Daily Breaking News
  • Poilitical

रहाटणीतील पवना नदी काठावरील पूरपरिस्थितीचा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडून आढावा

suwarna gaware 21/08/2025
af556a64-b0ae-4462-a423-20ebbd77c808
Spread the love

पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या महापालिका प्रशासनाला सूचना

२० ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या पाणी विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी रहाटणी परिसरातील पवना नदी काठ परिसराची पाहणी करून महापालिका प्रशासन आणि नागरिकांना सूचना दिल्या.


त्रिभुवन यांनी पवना नदीच्या काठावर असलेल्या पवनानगर, गंगानगर, रहाटणी गावठाण आणि श्री शंकर मंदिर परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे उपअभियंता श्री. बोरसे, कनिष्ठ अभियंता अमित पवार आणि आरोग्य अधिकारी गणेश राजगे उपस्थित होते.


नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी आले आहे. पूरपरिस्थितीमुळे रस्ते, घरं आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी स्थानिकांना पुरापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी रहिवाशांना नदीकाठापासून सुरक्षित अंतर राखण्याचे, पाण्यातून प्रवास टाळण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.


उपअभियंता बोरसे आणि कनिष्ठ अभियंता अमित पवार यांनी पूरग्रस्त भागातील पाण्याचा निचरा आणि रस्त्यांची दुरुस्ती यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच, आरोग्य अधिकारी गणेश राजगे यांनी पूरग्रस्त भागात स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. पूरामुळे पाण्याच्या शुद्धतेवर परिणाम होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.


नगरसेवक त्रिभुवन यांनी प्रशासनाला पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. स्थानिक रहिवाशांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे यांच्याशी संपर्क साधून दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यासंदर्भात व पुराचे पाणी वस्तीत शिरल्यास नागरिकांना रहाटणीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक 55 मध्ये सुरक्षित स्थळी निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्रिभुवन यांनी यावेळी दिल्या.


या पाहणीमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून, नागरिकांनी बाबासाहेब त्रिभुवन यांचे आभार मानले. तसेच प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना केल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 62
Tags: #babasaheb tribhuvan #civic issues #rahatni Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: राजीव गांधी प्रतिष्ठान तर्फे छोटे माऊली उर्फ श्री ज्ञानेश्वर कदम महाराज यांना मानपत्र प्रदान 
Next: हिंदु गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने कासारवाडीमधील श्रावणी टोणगे हिचा सन्मान

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370
  • Daily Breaking News
  • Maharashtra

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 04/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.