Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • बांधकाम कामगारांचा राज्यव्यापी लढ्याचा निर्धार : काशिनाथ नखाते
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बांधकाम कामगारांचा राज्यव्यापी लढ्याचा निर्धार : काशिनाथ नखाते

suwarna gaware 21/07/2025
ecef3718-ce31-4bfb-be3f-31cce5592c4a
Spread the love

आकुर्डी येथे राज्यव्यापी यशस्वी बैठक .

२२ जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित.

पिंपरी दि. २१ – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आहेत बांधकाम कामगारांचे विमा संरक्षण वाढ, कालबद्ध अर्ज निकाली काढणे ,बांधकाम कामगारांना ईएसआयसी योजना लागू करणे, कामगारांची पिळवणूक थांबवणे या व इतर मुद्द्यावर राज्यव्यापी लढायचा निर्धार आज श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे आयोजित बांधकाम कामगार राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने एक दिवसियव बैठकीचे आयोजन करण्यात आले .


यावेळी अध्यक्ष स्थानी सागर तायडे, स्वागताध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते,कार्याध्यक्ष राजकुमार होळीकर, धाराशिव चे आनंद भालेराव,यवतमाळ चे रत्नपाल डोफे वर्षाचे मनीष गोरखेडे,मुंबईच्या विनिता बाळेकुंद्री, पुणे येथून शैलजा आरळकर,नाशिकचे सुनील लाखे, संभाजीनगरचे कमलेश दाभाडे, हिंगोलीचे नितीन दवंडे, अकोला चे प्रशांत मेश्राम, कोल्हापूरचे राजेंद्र सुतार, साताऱ्याचे सागर कुंभार, लातूरचे अजय कांबळे, सोलापूरचे ज्ञानेश्वर देशमुख, भंडाऱ्याचे मंगेश माटे, परभणीचे अशोक वाघमारे, सांगलीचे अनिल लोहार, गिरीश वाघमारे, सम्येक म्हैसकर,यांचे सह राजू जाधव,सत्यदेव तायडे ,अंगद कांबळे ,आवेश पठाण ,यश राठोड, निमंत्रक राजेश माने,किरण साडेकर सुनील भोसले, सलीम डांगे, आदी उपस्थित होते .

बैठकीच्या सुरुवातीला शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व जिल्हा प्रतिनिधींचे स्वागत करत बैठकीला सुरुवात करण्यात आली.


यावेळी महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याला विरोध करण्याचा ठराव सर्वांनी एकमताने मंजूर केला बांधकाम कामगारांच्या आरोग्याला अनुसरून हॉस्पिटलला अमाप निधी देऊन त्यांची भरती करण्याऐवजी त्यांना ईएसआयसी योजना लागू करावी. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या विविध लाभांचे अर्ज एक महिन्याच्या कालावधीमध्ये निकाली काढणे गरजेचे आहे.

शासनाने ई प्रशासन धोरण त्वरित लागू करावे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील खाजगीकरण रद्द करावे, महामंडळ लागू करण्यामध्ये संघटनाचा महत्त्वाचा भाग असल्याने संघटनेला विश्वासात घेऊनच सर्व निर्णय करण्यात यावेत. ज्या मागण्या मान्य होणार नाही त्याबाबत न्यायालयीन लढा देण्यात येणार.

विविध मागण्यांच्या बाबत लवकरच कामगार मंत्री व कामगार सचिव यांना मुंबई येथे भेटून पुढील पाठवा करण्यात येणार आहे. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्राच्या पदाधिकारी यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 68
Tags: #काशीनाथ नखाते Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: विधानसभा पावसाळी अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांची दमदार कामगिरी
Next: पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांच्या प्रश्नांसाठी “जनसंवाद अभियान” सुरू

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.